• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

३३ कोटी वृक्ष लागवडीनंतर महाराष्ट्रात बांबू लागवड घोटाळा?

कोकणात मानवेल जातीचा बांबू यशस्वी होत असताना टिशू कल्चरचा आसाम बांबू कसा जगणार? शेतकऱ्यांचा सवाल मिलिंद मानेमुंबई : मागील चार वर्षांपूर्वी राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा बाहेर आला होता.…

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कडक कारवाई करणार रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक…

चक दे इंडिया! मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने भारताला जिंकून दिलं दुसरं ऑलिम्पिक पदक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने पुन्हा एकदा मन जिंकलं आहे. मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने देशासाठी आणखी एक पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल…

मनसेच्या मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर? आदित्य ठाकरेंविरोधात ‘हा’ नेता उतरणार मैदानात

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच बैठकांचे सत्र सुरु केले आहे.…

सर्व्हर डाऊनमुळे आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन

गरीब आणि सामान्य कुटुंबांचे हाल मुंबई : महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना चार दिवसांपासून रेशन मिळणे बंद झाले आहे. कारण चार रेशनिंग प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तर 8 जुलैपासून सर्व्हरचा लपंडाव सुरू…

Breaking News | पोलिसांनी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

लोकेशन बदलणारा दाऊद कर्नाटकमध्ये सापळ्यात अडकलाच उरण : येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३० जुलै २०२४ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी…

अजित पवारांना ‘सुप्रीम’ नोटीस; राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर कोर्टात नेमकं काय झालं?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना…

खासदार रवींद्र वायकर यांची डोकेदुखी वाढली; उच्च न्यायालयानं बजावलं समन्स

मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयाला अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप…

तरुणीवर हल्ल्याप्रकरणी प्रीतम म्हात्रेवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद

न्हावा ग्रामस्थांची न्हावा शेवा पोलीस स्टेशनवर धडक गावातल्या आरोपीविरोधात समस्त न्हावा ग्रामस्थ पक्षभेद न बाळगता एकवटले! घन:श्याम कडूउरण : पनवेल तालुक्यातील न्हावा गावामध्ये एका २४ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा…

error: Content is protected !!