• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाऊस लांबल्याने शेतीची कामे खोळंबली; बळीराजा चिंतेत

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ संबोधले जाते, कारण येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. विशेषतः शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बहुतांश शेती ही पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी आढावा

• कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गाची केली पाहणी• अपघात रोखण्यासाठी केल्या सूचना किरण लाडनागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 66 वरील वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना…

सिडकोची उरण सारडे येथे कारवाई

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण तालुक्यातील सारडे गावाजवळ असलेल्या गोदामावर कारवाई करून ते जमीनदोस्त केले आहे. तालुक्यातील सारडे गावाजवळ कोणतीही परवानगी न घेता ७ ते ८ एकर जागेवर…

पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजाराची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा पसार

सलीम शेखमाणगाव : पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा फरार झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी ते पोटनेर गावच्यामध्ये अविनाश जाधव यांच्या गॅरेजसमोर…

उरणमधील महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधू मुंडे यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

घन:श्याम कडूउरण : दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजाराची लाच घेणार्‍या उरणमधील महिला पोलिस उप निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

शाळेच्या पहिल्या दिवशी केलेल्या अनोख्या स्वागताने चिमुकले विद्यार्थी भारावले!

किरण लाडनागोठणे : परिक्षा झाल्या आणि शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली, विद्यार्थी वर्ग आनंदीत झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या परिने सुट्टीचा आनंद घेतला. शाळेची सुट्टी संपली आणि 15 जुनपासून शाळा सुरु झाल्या.…

प्रियदर्शनी चालक मालक वाहक संस्थेच्या अध्यक्षपदी सिराज पानसरे तर उपाध्यक्षपदी प्रथमेश काळे यांची निवड

किरण लाडनागोठणे : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणुन नावाजलेली रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी सिराज पानसरे यांची तर उपाध्यक्ष पदी प्रथमेश काळे यांची…

नालेसफाई न झाल्यास बोर्ली नाक्यावर तुंबई!

संतोष रांजणकरमुरूड : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली असून दरवर्षीप्रमाणे यंदा अलिबाग-मुरुड रस्त्यावर बोर्ली नाक्यावर गटारांची साफसफाई करण्यात न आल्याने रस्त्यावर पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे…

श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप

संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : मान्सून पूर्व तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ पहिल्याच पावसात उघडे झाले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात अनेक भागांसह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुर…

पनवेल पंचायत समिती आवारात कार्यालयीन वेळेत ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक

घनःश्याम कडूपनवेल : पनवेल पंचायत समितीच्या आवारात कार्यालयीन वेळेत एका सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याबाबत गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतीच…

error: Content is protected !!