• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नागोठणे महावितरण कार्यालयाचे‌ प्रमुख म्हणुन रुजू झालेले सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांना शुभेच्छा (फोटो)

नागोठणे महावितरण कार्यालयाचे‌ प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.अभियंता जोशी यांना शुभेच्छा देताना महावितरणचे ठेकेदार विनोद धामणे, कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल मढवी, महावितरणचे कर्मचारी…

रोहा चिल्हे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड

रोहा कृषी अधिकारी व शेतकरी यांचा स्तुत्य उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या…

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची राजकारणातून निवृत्ती

पनवेल : मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून प्रसिद्ध पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय…

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम प्रतिनिधीअलिबाग : सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद…

डायबिटीजच्या रूग्णांनी नाश्त्यात खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ, वाढू शकते ब्लड शुगर; जाणून घ्या

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहाराबरोबरच जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, पण आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १३ जुलै २०२३ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे…

सर्वात मोठी बातमी! उद्या सकाळी शपथविधी होणार, 10 वाजता शिंदे गटाची बैठक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उद्या महत्त्वाच्या हालचाली होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. तसेच…

ओ शेठ….मंत्रिपदाला होतोय लेट!

विशेष प्रतिनिधीरायगड : भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळणार कि नाही? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वेळोवेळी प्रसार माध्यमांसमोर भरतशेठ यांनी भूमिका मांडताना आपल्याला १००१ टक्के मंत्रिपद मिळणार असे…

नागोठणे महावितरण कार्यालयाचा नितिन जोशी यांनी स्विकारला पदभार

किरण लाडनागेठणे : येथील महावितरण शाखेचे प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी आज पदभार स्विकारला. यावेळी नागोठणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगच्छ देऊन स्वागत केले. अगोदरचे नागोठणे महावितरण कार्यालयाचे प्रमुख…

”मी मृत्यूची वाट पाहत होते…’; नीलम गोऱ्हेंचं धक्कादायक विधान

मुंबई : गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का…

error: Content is protected !!