रायगड । अमुलकुमार जैनराज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत (आरक्षण काढण्याची प्रक्रिया) सोमवार, दि. ६ ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली जाणार असल्याची माहिती नगर विकास…
महाड । मिलिंद मानेमहाड तालुक्यातील एका वाडीमध्ये घडलेली १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ…
भूमिपूजन समारंभातून मंत्री भरत गोगावलेंचा पत्ता कट महाड । मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर आणि माणगाव बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून पुन्हा एकदा शिंदे गटाची शिवसेना विरुद्ध अजित पवार…
शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु,…
माणगाव । सलीम शेखमाणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर निर्माण झालेली नाराजी अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट संवाद साधून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. खा. सुनील तटकरे यांनी…
श्रीवर्धन प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मागणी गणेश प्रभाळेदिघी : मागील तीन दिवसातील वादळी पावसाच्या संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व कोंडेपंचतन येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी नुकसान…
पाली : लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली आणि लक्ष्मी एज्युकेशनल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजक नवनाथ पवार यांच्या सहकार्याने सुधागड तालुक्यातील तिवरे येथे…
गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. सहकुटूंब सामाजिक…
उरण | विठ्ठल ममताबादेकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) वॉर्डमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरूवात…