किरण लाडनागोठणे : सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी बसस्थानकात शिरले आहे. भारतीय…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही दिवसांपासून पोलादपूर तालुक्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना या घडतच असून मंगळवारी रात्री पोलादपूर -महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड येथे दरड कोसळलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने उशिरा हजेरी…
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते.…
सलीम शेखमाणगाव : अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगराई,शेतमालाला येणारा पडा भाव व खतांचे वाढते दर या सगळ्यावर मात करण्यासाठी माणगाव तालुक्यातील युवा शेतकरी निलेश थोरे यांनी माणगाव तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात जेएनपीटी (जे.एन.पी.ए )प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता,नोकरीत प्राधान्य न देता, डिपी वर्ल्ड सेझ कंपनीने परप्रांतीयांची भरती केल्याचे बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. परप्रांतीयांची भरती केल्यामुळे…
लवकरच तक्रारी दाखल होतील; मध्यस्ती करणाऱ्यांचे धाबे दणाणले घन:श्याम कडूउरण : कमी दिवसात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाहीयेत. असाच प्रकार उरणमध्ये…
घन:श्याम कडूउरण : घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या केबल खराब झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी सदर दुरुस्तीचे कासम लवकरात लवकर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.…
प्रतिनिधीमुंबई : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे.…
• डॉ. अंबादास देवमाने नवीन सिव्हील सर्जन तर डॉ. माने सध्या पदस्थापनेविना रहाणार• अलिबाग सिव्हीलमधील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराची चौकशी करा; संजय सावंत यांची शासनाकडे तक्रार अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग येथील…
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिले उरण पोलीस स्टेशनला निवेदन घन:श्याम कडूउरण : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचे लोकशाही टीव्हीने जे पोलखेल करून वादग्रस्त व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनते…