शुक्रवार, १४ जुलै २०२३ मेष राशीशारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची…
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मांदाटणेची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत राज्यस्तरीय समितीकडून पडताळणी करण्यात आली. मांदाटणे ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, कोरोनामुक्त गाव पुरस्कार,…
विठ्ठल ममताबादेउरण : जेएनपीटी येथे देशातील प्रमुख बंदर कामगार वेतन करार समितीमध्ये बक्षी कमिटीने सादर केलेल्या अहवालाची होळी करून निषेध व्यक्त केला गेला. वेतन करार समितीचे सदस्य आणि भारतीय मजदूर…
दोन दिवसांची पोलीस कोठडी; मनसेतून हकालपट्टीची मागणी प्रतिनिधीपेण : येथील मुद्रांक विक्रेते व सेतू चालक हबीब खोत यांच्या कडे तीन लाख रुपये खंडणी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष…
गौतम जाधवइंदापूर : रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न माणगांव तालुका प्रेस क्लबने माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना दि. १३ जुलै रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पुरस्कार देऊन त्याना सन्मानित केले. यावेळी वावेदिवाळी…
नागोठणे महावितरण कार्यालयाचे प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.अभियंता जोशी यांना शुभेच्छा देताना महावितरणचे ठेकेदार विनोद धामणे, कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल मढवी, महावितरणचे कर्मचारी…
रोहा कृषी अधिकारी व शेतकरी यांचा स्तुत्य उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या…
पनवेल : मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून प्रसिद्ध पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय…
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम प्रतिनिधीअलिबाग : सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद…
मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहाराबरोबरच जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, पण आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या…