किरण लाडनागोठणे : येथील कु. साक्षी दिपक वाडेकर हिची सिंगापूर येथील अेजी मेरिटाईम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये महिला सेलर या पदावर निवड झाली आहे. सिंगापूर ते शांघाय चीन असा कंपनीच्या…
हरेश मोरेसाई /माणगांव : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई मराठी येथे 8 जुलै रोजी 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन मुंबई या…
घन:श्याम कडूउरण : उरण तालुका हा गॅसचा फुगा बनला आहे. त्यामुळे एखादी चूक ही काही क्षणातच होत्याचे नव्हते करील. हे टाळण्यासाठी उरणमधील जागृत सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत आपत्कालीन…
वैशाली कडूउरण : वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र उरणच्या वतीने रविवार ९ जुलै 2023 रोजी उरण तालुक्यातील कोप्रोली वाडीवरील विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके, शालोपयोगी साहित्य पौष्टीक खाऊ, छत्री वाटप करण्यात आले. वनवासी कल्याण…
वैशाली कडूउरण : सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधत साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली आयोजित 4 लाईफ कंपनी तर्फे चिरनेर आदिवासी वाडीवर सावा वॉटर प्युरिफायर कॅनचे वाटप…
वैशाली कडूउरण : एसएससी बॅच 2002 तर्फे पिरकोन विद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, या उदार…
वैशाली कडूउरण : येथील जलतरणपटू आर्यन मोडखरकर याने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स येथे आयोजित जलतरण स्पर्धेत ५ सुवर्ण पदकाची लयलूट केली. या यशाबद्दल आर्यन मोडखरकर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.…
पर्यटन स्थळावर १४४ कलम लागू केल्याने पावसाळी पर्यटनाला बसला आळा सलीम शेखमाणगाव : डोंगर दऱ्यातून उंच नागमोडी वळण घेत फेसाळणारे धबधबे लहानांपासून मोठ्यापर्यत आकर्षित करून घेतात. त्यामुळे सर्वच जन आले…
विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वांनाच माहीत आहे. त्याचा आणखीन एक प्रत्यय आज…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून घाटामध्ये रविवारी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पावसाच्या तुफानी माऱ्याने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गे महाबळेश्वर-साताऱ्याला जोडणारा व वाहतुकीसाठी मुख्य…