बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ मेष राशीआपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात…
पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक…
राष्ट्रवादीत जाण्याविषयी कोणतीही चर्चा नाही : गीता पालरेचा विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता पालरेचा ह्या भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा काही…
मुंबई: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते…
शरीराला ताकद हाडांमधून येते. मजबूत हाडे (Bones) असल्याने चांगली मुद्रा राहते. म्हणूनच त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होतात. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडदुखी (Arthritis And Bone…
मंगळवार, ८ ऑगस्ट २०२३ मेष राशीतुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आघाडीवरील…
वार्ताहरमहाड : तालुक्यातील काळीज ग्रामपंचायत हद्दीतील अठरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ७) दुपारी शिवाजी वाळण उत्तेकरवाडी परिसरात डोंगरावर असलेल्या घागर कुंडमध्ये घडली. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या…
विठ्ठल ममताबादेउरण : मणिपूर राज्यात गेल्या 4 महिन्यापासून हिंसक घटना घडत आहे. तसेच दोन गटातील वाद विकोपाला गेले आहेत. महिलावरील अत्याचार वाढले असून तिथे महिलांना विवस्त्र करून बलात्कार केल्या जात…
वैभव कळसम्हसळा : येथील रफी घरटकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाची कास धरत घर वापसी केली आहे. त्यांचेसह शहरातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते खासदार…
जमीन घेतली, मग पैसे कोण देणार? आता बसला दणका! घनःश्याम कडूउरण : भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणार्या वाढीव भरपाई रकमेची 953 प्रकरणे सध्या सिडकोकडे प्रलंबित असून त्याच्या मोबदल्यापोटी तब्बल 705 कोटी…