अमूलकुमार जैनबोर्ली मांडला : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, रायगडचे अध्यक्ष प्रदिप परशुराम ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड…
लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या किंवा सडपातळ तंदुरुस्त शरीर मिळवू इच्छिणार्या प्रत्येकाच्या मनात झपाट्याने वजन कसे कमी करायचे किंवा चरबी सहज कशी कमी करायची यासारखे प्रश्न फिरत असतात. बरेच लोक पटकन वजन…
शनिवार, दि. १५ जुलै २०२३ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच…
वृत्तसंस्थामावळ : मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास…
प्रतिनिधीपेण : शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड, संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पुस्तकपेढी योजनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी देखील समाजातील सुमारे 35 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके व वह्या वाटप करण्यात…
अमूलकुमार जैनअलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशभराच सध्या चर्चिला जात अससेला…
मुंबई : पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन आणि त्यांच्याच विश्वासू नेत्यांना हाताशी धरुन ‘दादा’ नेते अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं आणि २ जुलै रोजी…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार उघड होताना दिसत आहे. मात्र भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून सुरू असल्याची तक्रार उरणच्या जनतेकडून केली जात आहे. तालुक्यातील…
महाड : इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी शर्व सुनील पाटकर हा महाड तालुक्यातून शहरी विभागात प्रथम तर…
माणगाव बसस्थानक आवारातील खड्ड्यातील चिखलातून प्रवाशांची पायपीट सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत आहेत. याकडे…