गुरूवार, १२ जून २०२५ मेष राशीतुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. ज्या लोकांनी अतीत मध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता…
विठ्ठल ममताबादेउरण : औद्योगिकदृष्ट्या उरण तालुका झपाट्याने विकसित होत असून उरणमधून बाहेर व बाहेरून उरणमध्ये येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वेगाने विकास होणाऱ्या उरण तालुक्यात प्रवासाच्या बाबतीत योग्य ते…
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील खाण मालक व क्रेशर धारक यांना गेल्या काही दिवसांपासुन शासकीय स्तरावरून खूप त्रास होत असल्याने तसेच अनेक प्रकारचे अडथळे पार करून व्यवसाय करत असताना त्यातही शासकीय…
विनायक पाटीलपेण : अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारणी जाहीर झाली असून कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीणभाऊ पवार व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने पेण तालुका सरचिटणीस पदी संजय कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली…
इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत -अजित पवार मुंबई : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड रोहा रस्त्यावरील आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असुन तो अनेक दिवसापासून उघड्या स्थितीत आहे. याकडे महावितरण कंपनी डोळेझाक करीत असून या उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे…
प्रशासक, ग्रामसेवकाबरोबरच पाणी सोडणाऱ्याविरोधात प्रमोद पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अमुलकुमार जैनरायगड : अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधलेल्या विहीरीमधील कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे दुर्गंधीयुक्त पाणी चिंचोटी ग्रामस्थांना…
बुधवार, ११ जून २०२५ मेष राशीवैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट…
मुंबई: राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. सदर जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजून काही दिवस लांबणीवर…
घन:श्याम कडूउरण : उरण तालुक्यातील प्रसिद्ध आणि आर्थिकदृष्ट्या बळकट मानल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना-भाजप युतीच्या हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि. ९ जून) झालेल्या बैठकीत हेमलता…