मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा…
उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे वृत्तसंस्थामुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत दहा दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले…
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना…
मुंबई: पालघरमधून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. ही घटना सोमवारी पहाटे…
शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व साहित्य वाटप विठ्ठल ममताबादेउरण : शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे सामाजिक बांधिलकी जपत आयोजन केले जाते.…
अलिबाग : पर्यावरणाचा समतोल राखणे, जमिनीची धूप रोखणे, शुद्ध हवा मिळण्यासाठी वृक्षलागवड गरजेचे असल्याने सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास मार्गावरील जलाराम…
महाड : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव येथे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची मोटार कोसळली. त्यात बुडून एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला; तर एकजण जखमी तर एकजण बेपत्ता आहे. शनिवारी…
श्रीवर्धन भंडारी समाज पंचतन विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न अभय पाटीलबोर्ली पंचतन : आताचे विद्यार्थी हे पुढील उज्वल भारताचे भावी नागरिक आहेत, आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये घवघवीत…
वडवली मोहल्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह मुस्लिम बांधवांनी केला शिवसेनेत प्रवेश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मांजरावणे पंचायत समिती गणातील मौजे वडवली मोहल्ला या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेना पक्षांमध्ये ढालकाटी येथील…
रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अलिबाग : खासगी शिकवणीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या शिक्षकाला रेवदंडा पोलिसांनी अटक करून गुन्हा…