मुंबई : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू आणि क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.…
जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे वणव्यात ४८ घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. त्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळवून द्या…
घनःश्याम कडूउरण : तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असला, तरी स्थानिक नागरिक मात्र प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. तालुक्यातील राजकीय पक्ष आणि नेते अधिकार्यांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरत असल्याने उरणच्या विकासाला…
बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार गणेश प्रभाळेदिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे या गावात सुरु असलेल्या बॉक्साईट खाणींविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या खाणींमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान…
मंगळवार, १८ मार्च २०२५ मेष राशीप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु, आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. आपल्या…
नागपूर : नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा…
मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध…
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा परदेशी कुटुंबियांचा इशारा विठ्ठल ममताबादेउरण : शेवा कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा)चे प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन…
मुंबई : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत…
सलीम शेखमाणगाव : रेल्वेची धडक लागून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माणगावमध्ये घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १७ मार्च रोजी माणगाव रेल्वे स्थानकापासून…