नवी दिल्ली : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) हायकमांड दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काही…
अनंत नारंगीकरउरण : कायद्यात तरतूद असतानासुद्धा प्रकल्पग्रस्तांना जेएनपीए सह इतर बंदर तसेच प्रकल्पातील सेवेत समाविष्ट करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ज्यांनी आपली पिढ्यान् पिढ्यांपासून असलेली जमीन, शेती, घरे विविध प्रकल्पग्रस्तांसाठी…
टँकरद्वारे पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये तीव्र संताप घनःश्याम कडूउरण : उरण शहरात उन्हाळा सुरू होण्याआधीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.…
पुणे : आज भाजपा चित्रपट कामगार आघाडी मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी, कलाकार,निर्माते,तंत्रज्ञ यांचा पक्ष प्रवेश आणि नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम भाजपा पुणे…
विनायक पाटीलपेण : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट, संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकांकिका स्पर्धा (राज्यस्तरीय) दि, 15 ते 17 फेब्रुवारी 2025 रोजी…
बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतेलकट आणि तिखट आहार टाळा. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ…
अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने ‘अलिशान कप २०२५’ पर्व १२वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिसबॉल रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि.…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एप्रिल महिन्यात आरडीसीए टी -२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.…
विठ्ठल ममताबादेउरण : कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन…
रायगड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्य वाटप करण्यात येते. तरी सर्व कार्डधारकांनी…