प्रतिनिधीसोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील अरफा तस्लिम कप्तान या अवघ्या साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हाळ्यात दिवसभर अन्न आणि पाणी त्यागून रमजान महिन्याचे तीस रोजे (उपवास) पूर्ण केले आहेत.…
जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष अनंत नारंगीकरउरण : रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील वर्षापासून नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे डॉक्टर व परिचारिकांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील…
माणगावातील डम्पिंग ग्राउंडवर ओला-सुका कचरा वर्गीकरणातून होणार खतनिर्मिती सलीम शेखमाणगाव : तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे…
अनंत नारंगीकरउरण : ऑनलाईन टास्क पुर्ण करून पैसे कमविण्याच्या अमिषापायी एका व्यक्तीला तब्बल १९ लाख ४३ रुपयांना गंडा घातल्याची घटना न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कस्थाला ससीकुमार (३४) रा.…
• बांधपाडा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य• रहिवाशांना तापानी ग्रासले; तालुका आरोग्य विभागाची उडाली धावपळ अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. परंतू,…
२२ गाव आणि महाड शहराला जाणवणार पाणीटंचाई नगरपालिकेला करावी लागणार तारेवरची कसरत मिलिंद मानेमहाड : शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच परिसरातील २२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा…
पुणे : हिंदूंच्या सणांची माहिती विकृत करणे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गुडीपाडवानिमित्त एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे…
वृत्तसंस्थाठाणे : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून एका आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास…
सलीम शेखमाणगाव : ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद माणगाव तालुक्यात गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा…
अमुलकुमार जैनअलिबाग : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक…