सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज…
गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ…
महाड: महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच…
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं…
गणेश पवारकर्जत : ग्रामपंचायत पाली, सजा भालीवडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून याबाबत रीतसर पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून…
मिलिंद मानेमहाड : वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल…
• धाडसी महिला व इतरांच्या मदतीमुळे बाळ बाळंतीण सुखरूप• उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा घन:श्याम कडूउरण : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या उरण लोकल प्रवासाला उरणकरांची दिवसेंदिवस पसंती वाढत चालली…
बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे…
मुंबई : गेल्या सहा महिन्यांत पार झालेल्या १० हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं आहे. अगदी शिवसेना पक्षात फूट पडून…
मुख्यमंत्री चषकाचा मानकरी कोण ठरणार? क्रिकेटप्रेमीची उत्सुकता शिगेला किरण लाडनागोठणे : येथील जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित, प्रविण ताडकर यांच्या प्रयत्नातून दि. ९, १०, ११ फेब्रुवारीला क्रिकेटचे भव्य सामने मुरावाडी-नागोठणे…