• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सीमेवरील भारतीय सैनिकांना १९ हजार राख्या व शुभसंदेश

शशिकांत मोरेधाटाव : ‘एक राखी देशासाठी’ उपक्रमाच्या माध्यमातून रायगडसह विविध जिल्हया मधून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपआपल्या विभागात उपक्रमाची जनजागृती केली.या माध्यमातून सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक बंlधवांसाठी १९ हजार राख्या…

उरण नगरपालिका कार्यालयासमोरच कचऱ्याची दुर्गंधी; ठेकेदार लावतो पालिकेला चुना

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्या माध्यमातून कचरा उचलण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला देण्यात आला आहे. परंतु, ठेकेदार नियमांची पायमल्ली करून कचरा उचलीत आहे. यावर निर्बंध ठेवणारी उरण नगरपालिकेची आरोग्य विभागही…

घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल. आगामी…

सर्वे समुद्रकिनारी सापडले एक करोड किमतीचे अमली पदार्थ

• दापोली समुद्रकिनाऱ्यानंतर आता श्रीवर्धन समुद्रकिनारी वाहत येताहेत चरसची पाकिटे• श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे समुद्र किनारी 26 किलो 550 ग्रॅम चरस हस्तगत; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ मेष राशीआरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन…

अलिबाग येथे अंगठ्या विकण्यासाठी आलेले तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

अमूलकुमार जैनअलिबाग : गुजरात राज्यातून बडोदा येथून खडे, नक्षत्र आदी प्रकारच्या अंगठ्या विकण्यासाठी अलिबाग येथे आलेले संतोषभाई शिवा सलाट (वय ३५ वर्षे रा. २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला वडोदरा…

खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पैशाची मागणी; कर्मचारी ताब्यात तर सहाय्यक अभियंता फरार

अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरातील खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा पूर्वरत कऱण्यासाठी लाच घेणाऱ्या लाचखोर यांच्यावर कारवाई करत असताना बाह्य स्त्रोत कर्मचारी (कंत्राटी) याला ताब्यात…

कासु ते कोलाड मार्गावर खड्डयांचे साम्राज्य! प्रवाशांचे हाल

कोलाड मुख्य चौकात जीवघेणा खड्डा; गणपती सणापूर्वी खड्डे भरण्याची मागणी विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कासू, नागोठणे ते कोलाड तिसे या दरम्यान ठिकठिकाणी भले मोठे…

दांडगुरी-म्हसळा रस्त्यावर खड्डेच खड्डे!

वावेपंचतन ते बोर्ला डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर उरली माती; ‘बाप्पा’च्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा दांडगुरी-बोर्ला हा मार्ग पूर्णतः खड्ड्यांत गेला आहे. या रस्त्याकडे…

जल जीवनच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सन 2024 मध्ये महाड तालुका टँकर मुक्त होईल का?

मिलिंद मानेमहाड : तालुक्यात 134 ग्रामपंचायत असून 188 महसुली गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 133 नळ पाणीपुरवठा योजनांची होत असलेली गावनिहाय लाखो रुपयांची कामे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे निकृष्ट व बोगस…

error: Content is protected !!