इंटरॲक्टीव बोर्डवर मुलांचा अभ्यास प्राथमिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची होतेय ओळख झुगरेवाडी ठरतेय उपक्रमशील शाळा गणेश पवारकर्जत : तालुक्यातील अवघड क्षेत्रामध्ये झुगरेवाडी शाळा येते. तर दुर्गम भाग असलेल्या झुगरेवाडी येथे मुलांच्या गुणवत्तेवर…
मिलिंद मानेमहाड : मागील १७ वर्षे अर्धवट अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची चालू वर्षी देखील पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी…
प्रतिनिधीरायगड : राज्यात माहे जुलै पासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना सातत्याने उद्भवणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत…
घनःश्याम कडूउरण : जेएनपीए प्राधिकरण सीएसआर फंडातून जसखार ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. त्याचे भूमिपूजन सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जेएनपीए ट्रस्टी दिनेश पाटील व शिवसेना…
घनःश्याम कडूउरण : शेतकरी कामगार पक्षाच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीस पदी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील,…
गणेश पवारकर्जत : महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला कर्जत तालुक्यातील जनतेचा…
घन:श्याम कडूउरण : महाराष्ट्र शासनाने सरकारी व निमसरकारी कार्यालयांचा पाच दिवसांचा आठवठा २९ फेब्रुवारी २०२० पासून सुरू करण्यात आला आहे. शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा…
महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वार्ताहरउरण : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. यशश्री शिंदे हिचा मोबाइल पोलीसांना सापडला आहे. उरण बेलापूर रेल्वेमार्गालगत शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मोबाइल…
कल्याण : कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेतील एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रविवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शाळेतील एका शिक्षेककडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श पतसंस्था सर्व परिवाराला लागणार्या सोयी सुविधा देत आहे. लहान मुलांना मनी बॉक्स , कॉलेज मधील मुलांना मोबाईल अॅप, ज्येष्ठ सभासदांना डोअर स्टेप सेवा, महिलांना खास महिला अधिकार्यांकडून…