• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

भरधाव टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट दरीत कोसळली, १४ प्रवासी जखमी, पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरील घटना

वार्ताहरखोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर बस २० फूट दरीस कोसळली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात…

लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले सपासप वार!

मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने ३३ वर्षीय तरुणाची हत्या केली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु, २० नोव्हेंबर रोजी या घटनेची पोलीस…

लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार; पनवेल येथील धक्कादायक घटना

एकाच कुटुंबातील ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल वार्ताहरपनवेल : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जात असताना पनवेलमधून धक्कादायक घटना उघडकीस आली. पनवेल येथील एका २४ वर्षीय…

मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश जारी

प्रतिनिधीरायगड : मा.भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषीत केलेला असून त्यानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये दि.23 नोव्हेंबर 2024…

निवडणुकीनंतर कोण निवडून येणार, कुणाचा पत्ता कट होणार? टपरी टपरीवर रंगली चर्चा

विश्वास निकमकोलाड : संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात बुधवारी झालेल्या सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली असुन आता शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा असली तरी या…

श्रीवर्धन रुग्णालयाच्या प्रभारी डॉक्टरकडे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी पद

म्हसळा विंचूदंश प्रकरणी प्रशासकीय कारवाईचा बनाव? दिघी : म्हसळा ग्रामीण रुग्णालयात झालेल्या विंचूदंश प्रकरणात सध्या तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न मुलगा गमावलेल्या वडिलांनी केला…

मतदान होताच सर्वसामान्यांना महागाईच्या तडाखा! मध्यरात्रीपासून इंधनदरवाढ लागू

मुंबई : महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूक पार पडल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पाडणारी बातमी समोर आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर 24 तासांमध्ये…

पाठदुखीपासून मुक्ती कशी मिळवायची? चुटकीसरशी दुखणं गायब करेल हा उपाय, पाहा

रायगड जनोदय ऑनलाईनजगभरात पाठदुखीची समस्या झपाट्याने वाढली आहे. सध्या जगभरात ६१९ दशलक्ष लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. आकडेवारी दर्शवते की दर १३ पैकी एका व्यक्तीला पाठदुखीची समस्या आहे. २०५० पर्यंत…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४ मेष राशीध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू…

रामधरणेश्वर डोंगरावर मानवनिर्मित लागलेल्या वणव्यात वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी

वणवा वेळीच विझविल्यामुळे डोंगरावरील आदिवासींची घरे वाचविण्यात यश वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे वणवे लावणारे समाजकंटक मोकाट अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर विस्तृत स्वरूपात असलेल्या जंगल भागात रविवार, दि. १७ नोव्हेंबर…

error: Content is protected !!