मांडवा सागरी पोलिसांचा चोंढी व झिराड येथे रुटमार्च
अब्दुल सोगावकरसोगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील मांडवा सागरी पोलिसांचा उपविभागीय पोलीस अधिकारी,…
कोळी बांधवांना सुगीचे दिवस! करंजा बंदरात मच्छिची आवक वाढली
अनंत नारंगीकरउरण : ऑक्टोबर महिन्यात करंजा मच्छीमार बंदरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने व घाऊक बाजारात माशांना भाव चांगला मिळत असल्याने मासेमारी…
माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव हिरकणी पुरस्काराने सन्मानित
सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील एकतानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांना उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते व विधिमंडळ पक्षप्रतोद आ. भरतशेठ…
विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन
रायगड पोलीस व ‘सीएफआय’चा स्तुत्य उपक्रम विनायक पाटीलपेण : आताच्या काळात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण बघता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व अशा प्रसंगातून स्वतःचे रक्षण कसे करावे हे त्यांना…
लाडक्या बहिणींचे संसार सरकारने उद्ध्वस्त करू नये!
अपघातात मुलगा गमावलेल्या आईने फोडला टाहो! सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा विठ्ठल ममताबादेउरण : निवडणुकीवर डोळा ठेवून तुटपुंजे आर्थिक सहाय्य देवून महिलांना राज्य सरकारने…
रायगड मेडिकल असोसिएशनच्या इनडोअर स्पर्धा संपन्न
डॉक्टरांनी व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे -डॉ. निशिगंध आठवले अमुलकुमार जैनरायगड : आरसीएफ क्रीडा संकुलमध्ये रायगड मेडिकल असोसिएशनच्या इनडोअर स्पर्धा व महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल
वृत्तसंस्थानवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन…
शिक्षण विभागाचा ‘कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’
कोप्रोली प्राथमिक शाळेची दुरवस्था, मुले गिरवतात जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे धडे अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यात शाळेचा पायाच ढासळू लागल्याने शिक्षण…
सोगाव येथील मुस्लिम समाज बांधवांसोबत माझे जिव्हाळ्याचे नाते, माझ्या कारकिर्दीची सुरुवात येथूनच -आ. महेंद्र दळवी
आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सोगाव, मूनवली भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोगाव, मूनवली येथे दसऱ्याच्या…
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांकडून कॉलेजला फुलझाडं भेट
आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहेचा उपक्रम विनायक पाटीलपेण : तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज जोहे येथील इयत्ता अकरावी व बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडे भेट दिली. कॉलेजचे…