महावितरण कंपनीच्या पळपुट्या ठेकेदारामुळे विद्युत जोडणीचे काम रखडलं, जनतेत संतापाची लाट
अनंत नारंगीकरउरण : उरण पुर्व विभागातील सुमारे १७ गावांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून नव्याने विद्युत जोडण्याचे काम भेंडखळ ग्रामपंचायत ते खोपटा पुल या…
आमदार महेश बालदी यांना मातृशोक; गंगादेवी बालदी यांचे निधन
रविवारी उरणमध्ये शोकसभेचे आयोजन विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. १४) सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या…
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हफ्ते एकत्र मिळणार होते. त्यानुसार महिलांना बॅंक खात्यात 3 हजार येतील अशी अपेक्षा होती.…
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम 2.0 अंतर्गत राजिप शाळा तळा येथे आरोग्य तपासणी
प्रतिनिधीतळा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २.० मोहिमे अंतर्गत शनिवार, दि. १ मार्च २०२५ रोजी आरबीएसके टीम तळा मार्फत राजिप शाळा तळा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी व…
मीच छत्रपती! सहआयुक्त देवरे यांचा वादग्रस्त दावा; शिवजयंतीपेक्षा सुट्टी महत्त्वाची?
घनःश्याम कडूउरण : राज्य शासनाने 19 फेब्रुवारी रोजी अधिकृत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देश दिले असताना, मत्स्य विभागाच्या मुंबई कार्यालयात मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रकारामुळे…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत -सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
पळस्पे ते कशेडी घाट रस्त्याची केली पाहणी रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली…
भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष पदी राजीव पाटील; प्रदेश सरचिटणीस पदी केतन महामुनी यांची निवड
पुणे : आज भाजपा चित्रपट कामगार आघाडी मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी, कलाकार,निर्माते,तंत्रज्ञ यांचा पक्ष प्रवेश आणि नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम भाजपा पुणे…
महायुतीतील अंतर्गत वाद विकोपाला, अजित पवारांना धमकी, शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला अटक
नाशिक : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा कामावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच विकोपाला गेला आहे. या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी…
नियमांच्या थडग्यांवर बॉक्साईटचा धंदा!
स्थानिक पातळीवर लक्ष देणारी यंत्रणाच नाही; श्रीवर्धन तालुक्यातील गावांना होतोय त्रास खुजारे ग्रामस्थ आक्रमक; काम बंद करण्याच्या पवित्र्यात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव, मेघरे, खुजारे याठिकाणी बॉक्साईट विपुल प्रमाणात…
नायक मराठा समाज संघाचा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला
विन्हेरे विभागातील मराठा समाज आक्रमक मिलिंद मानेमहाड : नायक मराठा समाज सेवा संघ विन्हेरे विभागाकडून फाळकेवाडी येथील येथे रविवार, २ फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ मेळावा आयोजित केला होता.…