• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले

महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…

ठाण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

ठाणे : मुंबई-पु्ण्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत नवे १० कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर…

समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना 100% टोलमाफी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती 2025 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक…

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक, सहा महिन्यांनंतर पुन्हा मंत्रीपदाची शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे…

लाडकी बहीण योजनेच्या नावाने शेकडो बनावट खाती; बनावट खात्यांचं गुजरात कनेक्शन उघड

मुंबई : राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने नागरिकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह ४ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळून मोठ्या…

भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून,…

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के

मुंबई : आज मंगळवारी, १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१०% लागला आहे.…

‘नो पीयूसी सर्टिफिकेट, नो पेट्रोल-डिझेल’

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं पर्यावरण रक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यात ‘नो पीयूसी, नो इंधन’ हे नवे धोरण लागू होणार असून, वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC Certificate) नसेल, तर…

उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार दहावी बोर्डाचा निकाल!

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. निकाल…

खिचडी घोटाळा प्रकरण : अमोल कीर्तिकर यांच्यासह 8 जण आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईतील महाविकासआघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाही आता खिचडी घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

error: Content is protected !!