• Sun. Jun 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • ‘नीट’नंतर आता महाराष्ट्रात ‘टीईटी’चा पेपर लीक; भिवंडीतून पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तूर्तास रद्द!

‘नीट’नंतर आता महाराष्ट्रात ‘टीईटी’चा पेपर लीक; भिवंडीतून पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तूर्तास रद्द!

२ लाखांहून अधिक उमेदवारांना फटका; परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर फुटल्याने खळबळ ठाणे (विशेष प्रतिनिधी)देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे एक धक्कादायक प्रकरण समोर…

​निधी मिळत नव्हता की खर्च केला नाही? ठाकरेंच्या फुटीर खासदारांचे ‘प्रगतीपुस्तक’ आले समोर!

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत राहिलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व ६ फुटीर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे…

पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाचा ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे सस्पेन्स वाढला!

मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा नुकताच न्यायालयीन निकाल लागला असून, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांनंतर निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता

​विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित आणि हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) अंतिम निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने…

खेळात राजकारण की राजकारणाचा खेळ? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा

तटकरे, मुंडे आणि भुजबळांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सुरू असलेली धुसफूस अखेर पक्षाच्या वर्धापन दिनी चव्हाट्यावर आली. तटकरे विरुद्ध भुजबळ…

देवगिरीवरील बैठक वादळी; तटकरे-भुजबळांमध्ये जोरदार जुंपली, तटकरेंनी थेट नेतृत्वालाच विचारला जाब!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ‘साईडलाईन’ झाल्याची भावना असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याभोवतीच ही संपूर्ण…

पेट्रोल २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले; दोन आठवड्यांत चौथ्यांदा वाढ

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी (25 मे) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर…

एपीएमसीत एसीबीचा मोठा दणका; १.४० लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

नवी मुंबई | अमुलकुमार जैनमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. एका ठेकेदाराकडून १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वच्छता…

मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पोलसानी यांची नियुक्ती!

मुंबई । ​विशेष प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तरुण आणि सक्रिय…

सिडकोत एसीबीचा ‘मोठा घाव’; २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप अटकेत

नवी मुंबई । अमुलकुमार जैननवी मुंबईतील सिडको प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामदास हिराभाऊ जगताप आणि सफाई…

error: Content is protected !!