• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र

  • Home
  • छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय. 15 दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर येणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. छत्रपतींचा वामान करून इतिहास संशोधक…

ग्रामपंचायत विकणे आहे! गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत काढली विकायला

जालना : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांवर अक्षरशः गाव विकण्याची वेळ आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी गाव विकण्या संदर्भात बॅनर, पोस्टर सगळीकडे लावले आहेत. ग्रामस्थांनी एवढं टोकाचं पाऊल का…

सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के

सोलापूर : जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे,…

एकविरा देवीच्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाचा मोठा निर्णय; एकाच रंगाचे कपडे, जनावरांचा बळी देण्यास बंदी

पुणे : श्री एकविरा देवी चैत्र उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल…

महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार की नाही? महावितरणच्या याचिकेमुळे सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरात कपात करणार असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला अनेकदा वचन दिलं आहे. अधिवेशनातही त्यांनी यावर जोर दिला होता. काही दिवसांपूर्वी राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या…

संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी; स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी…

हिंजवडी जळीत कांडाचा चालकच ‘मास्टरमाईंड’, चालकाच्या डोक्यात शिजत होता अनेक दिवसांपासून कट

पुणे : दि. १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक हादरवून सोडणारे सत्य समोर…

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पकलेच्या माध्यमातून नवनवे आविष्कार घडवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना राज्य शासनाचा 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात…

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खानसह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा

नागपूर : नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून या दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायबर पोलिसांनी केली…

औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव; दोन गटांमध्ये दगडफेक, जाळपोळ (Video)

नागपूर : नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा…

error: Content is protected !!