• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र

  • Home
  • मोठी बातमी! स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेला अटक

मोठी बातमी! स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेला अटक

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे याला…

‘तरूणीने विरोध केला नाही म्हणून…’; स्वारगेट प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं धक्कादायक वक्तव्य

पुणे : स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी म्हटले की, “घटनेच्या वेळी बसच्या आसपास १०…

स्वारगेट अत्याचार प्रकरणी मोठी माहिती; त्याचं ते एक वाक्य ऐकून तरुणी त्याच्या मागे गेली अन्…

पुणे : स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने स्वतःला त्या बसचा वाहक असल्याचे खोटे सांगून पीडित तरुणीची फसवणूक…

दारुच्या बाटल्या, महिलांच्या साड्या, कंडोम…पुण्यातील बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये आणखी काय आढळलं?

पुणे : स्वारगेट (Swargate) बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना (Uddhav Thackeray’s Shiv Sena) आक्रमक झाली आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बसस्थानकात धडक…

राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 7 आयएएस…

महिलांना 50 टक्के सवलत दिल्याने ST तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली

धाराशिव : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी तोट्यात जात असल्याची टीका सरकारवर करण्यात…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा, आमदारकी जाणार?

नाशिक : अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा…

ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF जमा झालाच नाही

पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के…

”स्वबळावर लढायची आमचीही तयारी”, शिंदे सेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; महायुतीत फुट पडणार?

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरु केली असल्याचं समजतंय. भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात…

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनिसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार

मुंबई : सरकारी नोकरी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सरकारी नोकर भरतीबद्दल फार कमी जणांना माहिती मिळते, अर्ज करेपर्यंत शेवटची तारीख निघून जाते, अशी कारणे अनेकदा सांगितली जातात. तुम्हीदेखील…

error: Content is protected !!