• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Politics

  • Home
  • बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; २.१८ लाखांच्या मताधिक्याने मोडले सर्व विक्रम!

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; २.१८ लाखांच्या मताधिक्याने मोडले सर्व विक्रम!

पुणे/बारामती: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत सुनेत्रा वहिनींनी तब्बल…

UBT मध्ये मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे रिंगणात; आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी घोषित

​मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षप्रमुख उद्धव…

अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीसाठी खलबतं; सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांसमोर पेच, ‘घराणेशाही’च्या आरोपामुळे निर्णयाकडे लक्ष

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय…

सुनेत्रा पवारांच्या एन्ट्रींनंतर समीकरणे बदलली; राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, विशेषतः ‘अर्थ’ खात्यावरून दोन…

अखेर ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची ऐतिहासिक घोषणा

मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर उजाडला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी…

हिवाळी अधिवेशनात ‘कॅश’ व्हिडिओने खळबळ: दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला, दळवींचा पलटवार!

मुंबई : ​महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.…

रायगड जिल्ह्यात नगरपरिषदेत सत्ता कोणाची?

तटकरे विरुद्ध गोगावले यांच्या संघर्षात राष्ट्रवादी आघाडीवर माणगाव । सलीम शेखरायगडचा राजकीय नकाशा आज हललेला आहे. दहा नगरपरिषदांची निवडणूक म्हणजे फक्त तांत्रिक प्रक्रिया नव्हे तर दशकानुदशके उभे राहिलेले प्रभावक्षेत्र, व्यक्तीगत…

शिंदेचे 35 आमदार भाजपात जाणार? खळबळ उडवणारा दावा

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नाराजीचा धुरळा पुन्हा उडाला असून, यावर सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावावर भाष्य करताना अग्रलेखात म्हटले…

मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार — भाई जगतापांचा ठाम पवित्रा, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले

मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तणाव पुन्हा उफाळला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेस ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत, ना राज…

माशी शिंकली कुठे? वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला

दोनदा जय्यत तयारी करूनही प्रवेश सोहळा रखडला; पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा मुंबई : कोकणातील माजी नगराध्यक्ष आणि माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला असून, त्यांच्या…

error: Content is protected !!