‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना ‘सौगात ए मोदी’ योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. भाजपकडून ही योजना जाहीर होताच काँग्रेससह विरोधक पंतप्रधान नरेंद्र…
‘मंज़िलें अभी और भी हैं…’ शीतल म्हात्रे शिंदेंवर नाराज? विधान परिषदेची उमेदवारी चंद्रकांत रघुवंशींना
मुंबई : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत…
पटोले यांच्या गुगलीनंतर भाजपने अवलंबली काँग्रेसची युक्ती, या मोठ्या नावाला ऑफर
मुंबई: लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतरही राज्याच्या राजकारणातील इतर पक्षांचे नेते, खासदार, आमदार फोडण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. होळीच्या शुभेच्छा देताना, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले…
विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा
मुंबई : सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता महायुतीकडून उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 5 पैकी भाजपला…
आज माजी आमदार रवींद्र धंगेकर करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश
पुणे : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आज सायंकाळी विराम मिळण्याची शक्यता आहे. आज ठाण्यामध्ये धंगेकर शिंदेंच्या…
नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
खरं तर उशीरच झाला…अविश्वास प्रस्तावावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास विकास आघाडीने बुधवारी मोठे पाऊल उचलले. आघाडीने गोऱ्हे यांच्याविरोधात विधान परिषदेत…
औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अबु आझमींचे एकमताने निलंबन; औरंगजेबबद्दलचं विधान भोवलं
मुंबई : अबु आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना अधिवेशन काळात निलंबन करावे, असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अबु आझमी यांचे फक्त निलंबन…
मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मुंबई : गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. काल संतोष देशमुख…
ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंनी खासदारांना काय सांगितलं?
मुंबई : राज्यात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असल्यानं विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या सेनेकडून दावा करण्यात येत आहे. यामध्ये तीन जणांची नावं समोर…
शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता..! महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत असल्याने राज्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…
