• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Sports

  • Home
  • रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी अंतिम विजयी

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघावर ८ गडी राखून विजय…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत खारघरच्या चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी संघांनी कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली संघावर तीन गडी राखून विजय…

ललित मोदींनी चेन्नई संघमालक श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे केले आरोप; म्हणाले, “CSK च्या सामन्यांसाठी अंपायर बदलायचे अन्…

वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर पंच फिक्सिंग आणि लिलावात…

रशिया येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कु. स्वरा पाटीलला सुवर्ण पदक

मुलीच्या कामगिरीने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू विनायक पाटीलपेण : तालुक्यातील काळेश्री गावाची सुकन्या कु. स्वरा पाटील हिने रशिया येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, जागतिक युनिव्हर्सल कॉम्बॅट चॅम्पियनशिप २०२४ मध्ये प्रथम…

किहीम येथे अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील किहीम येथील राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. विभागातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी ह्या क्रिकेट अकॅडमीची सुरवात करण्यात आली आहे. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ऋषिकेश…

रायगडच्या १९ वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ जाहीर, महाडची रोशनी पारधी कर्णधार

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर…

एमसीए आयोजित १४ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रायगडचा पहिला विजय

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात रायगडच्या संघांनी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला आहे. दक्षिण झोन विरूद्ध…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षाखालील मुलींचे सराव शिबिर व संघ निवड चाचणीचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील मुलींचे सराव शिबिर व संघ निवड चाचणी दि. १९ व २० ऑक्टोबर २०२४ (शनिवार व रविवार) रोजी खारघर येथील इनामपुरीच्या…

राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मुलांमध्ये रायगड संघ अंतिम विजेता

प्रतिनिधीनागोठणे : भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ, आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट फेडरेशन यांच्या संलग्नतेने तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या मान्यताप्राप्त तसेच स्पोर्ट्स कोटामध्येही समाविष्ट…

रायगड जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी मार्गदर्शन शिबिर उरण येथे संपन्न

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य लेखी पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्ह्यातील पंचाना मार्गदर्शन करण्यासाठी माऊली हाॅल उरण येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दि. २१ व…

error: Content is protected !!