• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Sports

  • Home
  • रायगडच्या मुलींचा संघ पहिल्यांदाच सुपर लीगमध्ये दाखल

रायगडच्या मुलींचा संघ पहिल्यांदाच सुपर लीगमध्ये दाखल

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींनी चमकदार कामगरी करत साखळी…

रायगडच्या रोशनी पारधी हिचे लागोपाठ दुसरे शतक

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या निमंत्रित आंतरजिल्हा निवड चाचणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीचा दुसरा सामना काल पुणे येथील विस्डॉम क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर रायगड विरूद्ध…

एमसीएच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या रोशनी पारधीचे दमदार शतक

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी पारधी हिने हिंगोली संघाविरूद्ध खेळताना दमदार शतक…

‘मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला’ दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई : आयपीएल 2025 साठी बराच अवधी असला तरी आतापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता…

एमसीए आयोजित पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेत रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजीत केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल काल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग…

रायगडचा पंधरा वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ जाहीर; महाडची रोशनी पारधी कर्णधार

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा आमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या सप्टेंबर…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी कौस्तुभ म्हात्रेची निवड

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांची आगामी २०२४-२५ क्रिकेट हंगामासाठी निवड चाचणी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २१ जिल्ह्यातील व विविध क्लबमधील…

Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून रचला इतिहास

पॅरिस : भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीसोबतच भारताच्या मोना अग्रवाल हिनेही कांस्यपदक…

उरणची वरदा आसरकर पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ने सन्मानित

घन:श्याम कडूउरण : वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्कोअरर्स परीक्षेत रायगडच्या परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणी प्राप्त

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनतर्फे जुलै महिन्यात आयोजित केलेल्या स्टेट पॅनल क्रिकेट स्कोअरर्स परीक्षेत रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै महिन्यात…

error: Content is protected !!