मुरुड कोळीवाड्यातील अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा
दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरून केली कारवाई संतोष रांजणकरमुरूड : शहरातील कोळीवाडा येथील नंदकुमार मकू यांनी आपल्या घराच्या बाजुच्या शासकीय जागेवर मातीचा भराव करुन झाडे व पाण्याचा पंप लावुन आपल्या सोयीनुसार…
नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप
किरण लाडनागोठणे : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडुन छोटीशी…
रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’
रायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या चर्मोद्योग क्षेत्रात…
माणगाव कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
विश्वास गायकवाडबोरघर/माणगाव : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव यांचे मार्फत अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन दिनांक २५ जून ते १ जुलै २०२३ या दरम्यान…
सेवापूर्तीनिमित्त सुप्रिया क्षीरसागर यांचा विशेष सन्मान
केशव म्हस्केखारी-रोहा : उपक्रमशिल व आदर्श शिक्षिका सुप्रिया क्षीरसागर या नुकत्याच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ संस्था व विद्यालयाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान…
उरण शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
वैशाली कडूउरण : आषाढी एकादशी व बकरी ईद या पवित्र सणांच्या शुभमुहूर्तावर उरण शहरातील प्रमुख कार्यकर्ते फतेखान सोंडे, फवझन मंसूरी, सलमान मंसूरी, हसीन अन्सारी व अलम अन्सारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह…
धक्कादायक! सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं
सोलापूर : सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह…
कोर्लई येथे बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक; तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आठ ग्रामसेवकांसहित पाच सरपंचांचा समावेश प्रतिनिधीअलिबाग : मुरूड तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याने…
कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे १२व्या वर्षात साहित्यिक दिंडीचे आयोजन
वैशाली कडूउरण : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण गेल्या अकरा वर्ष साहित्यिक दिंडीचे आयोजन करत असून यावर्षी देखील रायगड भूषण प्राध्यापक तसेच मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य…
आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराची अरेरावी; औषधांचा साठाही अपुरा
विश्वास निकमगोवे-कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरकडून रुग्णांना उलटसुलट उत्तरे मिळत असुन डॉक्टरांची अरेरावी सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. एका…
