• Wed. Aug 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणमध्ये बेकायदेशीर डेब्रिज माफियांच्या मुसक्या आवळल्या; ५ डंपर जप्त, ६ जणांवर गुन्हे दाखल

उरणमध्ये बेकायदेशीर डेब्रिज माफियांच्या मुसक्या आवळल्या; ५ डंपर जप्त, ६ जणांवर गुन्हे दाखल

सिडको भरारी पथक आणि उरण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील सिडको अधिसूचित क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर डेब्रिज माफियांविरोधात सिडकोचे भरारी…

जासई-दास्तान फाटा उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा येथील उड्डाणपुलावर सध्या मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका थेट वाहनचालकांच्या जीवाला बसत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या…

शिष्यवृत्ती परीक्षेत नागोठण्याच्या मोक्ष भांगरेचे सुवर्णयश; रायगड जिल्ह्यात पटकावला पाचवा क्रमांक!

कोएसो कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक नागोठणे । महेंद्र म्हात्रेमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता चौथी)…

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा!

शहर बचाव समिती आक्रमक; पाणी, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि आरोग्य प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची नगरपरिषदेकडे मागणी कर्जत । गणेश पवारकर्जत शहरातील मूलभूत नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून ‘कर्जत शहर…

ताम्हिणी घाटात बोगदा होणार? तटकरे यांच्या मागणीला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद!

दरडी, धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायाची शक्यता माणगाव । सलीम शेखपुणे–कोकण प्रवासातील सर्वांत मोठ्या अडथळ्यांपैकी एक असलेल्या ताम्हिणी घाटाला आता बोगद्याचा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही…

श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे ताब्यात

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी स्टँड परिसरात टाकलेल्या छाप्यात वाहनासह एकूण १ लाख ६० हजार ६६०…

खेळण्यातील चुंबक गिळल्याने चिमुरड्याच्या आतड्याला छिद्रे; तातडीच्या शस्त्रक्रियेने वाचले प्राण

डॉ. सतेज म्हसकर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या बालकाला नवजीवन! कोलाड । विश्वास निकमखेळण्यातील दोन लहान चुंबक गिळल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या आतड्यांना गंभीर छिद्रे पडून त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याची…

वर्ष उलटले तरी भरपाईची प्रतीक्षा; श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी हवालदिल

श्रीवर्धन । अनिकेत मोहितगेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही पूर्ण झाले; मात्र तब्बल वर्ष उलटून…

उरणमध्ये बंदीकाळात अवैध मासेमारी; बोटीवरील खलाशी बेपत्ता

उरण । अनंत नारंगीकरपावसाळी मासेमारीवर बंदी असतानाही उरण परिसरात अवैध मासेमारीचे सत्र सुरूच असून, यादरम्यान आवरे गावातील एक खलाशी समुद्रात बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संगम भार्गव गावंड…

उरणमध्ये शेकडो कामगार, महिला, शेतकऱ्यांचा रोष; ‘मोदी सरकार चले जाव’च्या घोषणा देत तहसीलदार कचेरीवर विराट मोर्चा

उरण । अनंत नारंगीकरकामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, वाढती महागाई कमी करा आणि विरार-अलिबाग कॉरिडोअर बाधितांना योग्य मोबदला द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज उरणमध्ये कामगार, महिला, शेतकरी…

error: Content is protected !!