• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ​रायगड जिल्ह्यातील ३५ शाळा ‘अनधिकृत’; ‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन

​रायगड जिल्ह्यातील ३५ शाळा ‘अनधिकृत’; ‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन

अलिबाग: विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून, एकूण ३५ शाळांवर ‘अनधिकृत’ असा शिक्का मारला आहे. आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये,…

अभिमानास्पद! रायगडच्या पोलीस शिलेदाराची खो-खोत राष्ट्रीय स्तरावर ‘रजत’ भरारी

रेवदंडा | सचिन मयेकरजम्मू-काश्मीर येथे संपन्न झालेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या…

यशश्री शिंदे प्रकरणात कुटुंबाला न्याय; ८ लाखांची मदत आणि अनुष्का शिंदेला शासकीय नोकरी प्रदान उरण | विठ्ठल ममताबादेउरणमधील बहुचर्चित यशश्री शिंदे हत्या प्रकरणाला आता न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण मिळाले…

श्रीवर्धन नगर परिषदेत ‘टपऱ्यां’चा मुद्दा तापला; पत्रकारांच्या उपस्थितीवरून सभागृहात खळबळ

उपनगराध्यक्षांच्या हरकतीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नियम समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत समुद्रकिनाऱ्यावरील अतिक्रमित टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र, प्रत्यक्ष…

उरण नगरपरिषदेत ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा

बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राटदाराची फसवणूक उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक स्फोटक घोटाळा उघडकीस आला आहे. ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून एका…

माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांचे बेमुदत उपोषण; दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी; प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न निष्फळ कर्जत । गणेश पवारमाथेरानमधील अमानवी ‘माणूस ओढून नेणाऱ्या’ हातरिक्षा प्रथेला पूर्णविराम देऊन ई-रिक्षा सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ…

पोयनाड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ७० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

श्रीराम मंदिर ट्रस्ट, उज्ज्वल भविष्य आणि माणुसकी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी पोयनाड । प्रतिनिधीग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, श्रीराम मंदिर ट्रस्ट (पोयनाड),…

आईचा वारसा अन् स्वराजची जिद्द! ३६ कि.मी.चे ‘धरमतर ते गेटवे’ अंतर ९ तास ४९ मिनिटांत केले पार

अरबी समुद्रातील लाटांवर कोरले नाव; एकाच कुटुंबातील पाचव्या सदस्याची विक्रमी कामगिरी उरण । विठ्ठल ममताबादेजिद्द, चिकाटी आणि उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज सोनाली संतोष पाटील या तरुण जलतरणपटूने अरबी…

कोस्ते बु. येथील जेटीएल कंपनीसाठी टाकण्यात येणारी उच्च दाबाची वीज वाहिनी रोखा; निजामपूरवासीयांची आक्रमक मागणी

प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा; खाजगी जमिनी आणि पाझर तलावातून वीज वाहिनी नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कोस्ते बु. येथील जेटीएल (JTL) या खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी…

टेलिग्राम ‘टास्क’ फसवणूक प्रकरणाचा छडा; म्हसळा पोलिसांकडून चौघांना अटक

१२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना बेड्या म्हसळा । वैभव कळसघरबसल्या कामाचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात म्हसळा पोलिसांना यश…

error: Content is protected !!