• Wed. May 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचा ‘शिमगा’; माणगावमध्ये ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचा ‘शिमगा’; माणगावमध्ये ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

रखडलेल्या बायपासचा प्रवाशांना फटका | उन्हात तासनतास अडकल्याने लहान मुले, ज्येष्ठांचे हाल माणगाव । सलीम शेखकोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा…

माणगावात अवकाळी पावसाचे तांडव; बळीराजा हवालदिल

बाजारपेठ ठप्प, वीजपुरवठा खंडित; भात व आंबा पिकाचे अतोनात नुकसान माणगाव । सलीम शेखगेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या माणगाव तालुक्यावर शनिवारी दुपारी अचानक वादळी पावसाने आसूड ओढले. दुपारी सुमारे…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी रोहा सज्ज; १५ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन

नगरपालिकेकडून शहराचे सुशोभीकरण; ‘फुलांचे शहर’ बनवण्यासाठी प्रशासनाची धावपळ ​धाटाव | शशिकांत मोरेरोहे शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार उद्या, ११…

​तळा तालुक्यात वीज कोसळून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; अवकाळी पावसाचा पहिला बळी

तळा (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत येथे अंगावर वीज पडल्याने वेदांत भोसले (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू…

आंबेवाडी येथील एम.पी.एस.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यंदाही मुलींचीच बाजी

​९१ टक्क्यांसह आरुषी पिंपळकर विद्यालयात प्रथम ​कोलाड | विश्वास निकम कोकण विभागाने यंदाही १०वीच्या निकालात ९७.६२% गुणांसह राज्याच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाच्या परंपरेत रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील…

गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के!

माणगाव | सलीम शेखमाणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल, माणगाव यांनी सन २०२५-२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश…

मोर्बा युनायटेड इंग्लिश स्कुलचा दहावी निकाल १०० टक्के

कु. अम्मारा अकलेकर ९१ टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम माणगाव | सलीम शेखमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.…

मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षा निकाल १०० टक्के

कु. सारा राऊत ९२ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम माणगाव | सलीम शेखमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.…

मुबलक पाऊस, कोट्यवधींच्या योजना; तरीही महाडचा घसा कोरडाच!

३१ गावे आणि ७० वाड्या टंचाईच्या छायेत; केवळ ७ टँकरवर तहान भागवण्याची कसरत महाड | मिलिंद मानेतालुक्यात दरवर्षी सरासरी ३००० मिलीमीटर पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो आणि ‘जलजीवन’ सारख्या कोट्यवधींच्या…

उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग बेतला जीवावर; आरोपीला जन्मठेप

पनवेल सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; जखमी पत्नीच्या त्या ‘एका चिठ्ठी’मुळे आरोपीला बेड्या रायगड । अमुलकुमार जैनउसने घेतलेल्या पैशांच्या वादातून एका वृद्धाचा निर्घृण खून करून, त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करत दागिने…

error: Content is protected !!