जेलिफिशमुळे श्रीवर्धनची मासेमारी संकटात!
पर्यटन हंगामात सहा बंदरातील मासेमारी धोक्यातउपजीविका कशी करणार या चिंतेत मच्छिमार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन समुद्रात जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने ऐन दिवाळी…
पाच वर्षात ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका -आ. अनिकेत तटकरे
परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये केले आवाहन किरण लाडनागोठणे : निवडून गेल्यावर गेल्या पाच वर्षात मतदारांकडे ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना परत संधी देऊ नका असे आवाहन परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी…
जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येईल- तालुका चिटणीस विकास नाईक
घनःश्याम कडूउरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित. त्यावर येत्या ६ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब होईल असा विश्वास शेकापचे तालुका चिटणीस…
शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण होणार नाही : शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आश्वासन
मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही सलीम शेखमाणगाव : दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद…
भंगार माफियाच्या अनधिकृत गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अनधिकृत गोदामावर कारवाई केली नाही तर उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत बोरी नाका येथे गेली अनेक वर्षांपासून भंगारची गोदामे उभी राहिली आहेत. आज…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : जनसेवा विकास आघाडी व परिर्वतन पॅनलमध्ये घमासान!
• सरपंच पदासाठी ४ तर १६ सदस्यांसाठी ३७ उमेदवार रिंगणात• जनसेवा विकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागुन राहिलेली रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तसेच…
ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांना जाणीवूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधीअलिबाग : उरण तालक्यातील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांचे शासकीय कामातील कर्तृत्व पाहून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थान करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही लोकांनी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील…
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित होऊ या; दसरा मेळाव्यातून धनंजय साजेकरांचे आवाहन
दसरा मेळावा जल्लोषात संपन्न विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकास आणि आपल्या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्यातील व्यक्तिगत हेवेदावे राजकारण बाजूला ठेवून लढण्याकरिता संघटित होणं…
उरण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामगार नेते संतोष पवार यांनी दिली आंदोलनाची माहिती
वैशाली कडूउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या. त्यापैकी काही मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० मार्च…
उरणमधील जासई, चिरनेर, दिघोडे या ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार तर ४५ उमेदवारांची माघार
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती तहसिल कार्यालयातून देण्यात आली. उरण तालुक्यातील…
