• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २५ घरे सौर ऊर्जेने उजळली; पिढ्यानपिढ्या गडाचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व

ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २५ घरे सौर ऊर्जेने उजळली; पिढ्यानपिढ्या गडाचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व

महाड । मिलिंद मानेहिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर आज एक अत्यंत भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. गडाच्या अस्तित्वापासून पिढ्यानपिढ्या या पवित्र भूमीचे जतन आणि संरक्षण करणाऱ्या २५…

चौल दादरचा १२ वर्षीय गंधार अखेर सुखरूप; मुरुडजवळ सापडल्याने पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास!

रेवदंडा । सचिन मयेकररायगड जिल्ह्यातील चौल दादर परिसरातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय विद्यार्थी अखेर सुरक्षित सापडल्याने पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गंधार उत्तम परिट (वय १२) असे या…

पेण येथील गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य ‘मोफत आरोग्य शिबीर’

पेण । प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पेण येथील ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी…

महाडमध्ये दोन ठिकाणी अग्नितांडव; दोन्ही घटनांत लाखो रुपयांचे नुकसान

महाड | मिलिंद मानेमहाड शहर आणि नडगाव परिसरात रविवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या. यामध्ये एका डायग्नोसिस सेंटरसह भंगार गोदामाला आग लागून मालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने,…

आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाबाहेर कोयत्याने दहशत माजवणारा जेरबंद

उरण पोलिसांची तातडीने कारवाई; आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न ​उरण | अनंत नारंगीकरउरणचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाजवळ शुक्रवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या…

अलिबाग: शेतकरी आणि राहुल नार्वेकर यांच्यात बाचाबाची; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय खळबळ!

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी २०२६) एक खळबळजनक घटना घडली. राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात जागेच्या मोजणीवरून शाब्दिक चकमक उडाली. या…

महाशिवरात्री निमित्त घारापुरी बेटावर विशेष व्यवस्था; भाविकांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा

उरण | घन:श्याम कडूमहाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त घारापुरी (एलिफंटा) बेटावर मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी जलवाहतूक, सुरक्षा व आरोग्य…

रायगड जिल्हा परिषद: शिवसेना गटनेतेपदी मानसी दळवी यांची बिनविरोध निवड

​अलिबाग: विशेष प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी अलिबाग येथील नवनिर्वाचित सदस्या मानसी दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या…

महाड: दहिवाड परिसरात रिक्षा उलटून भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी जखमी

महाड | प्रतिनिधीमहाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिवाड परिसरात एका भरधाव रिक्षाचा भीषण अपघात झाला. रिक्षा उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेत साकडी-कुसगाव येथील २५ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर…

रायगडमध्ये रंगणार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे दोन दिवसीय सामने; ‘ग्रुप डी’मधील १५ लढतींकडे लक्ष

रायगड | क्रीडा प्रतिनिधीमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रौढ गटातील (Senior Category) क्रिकेट सामन्यांचे यजमानपद यंदा रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) पुढाकाराने जिल्ह्यातील…

error: Content is protected !!