सागरी स्वचछता अभियान दरम्यान वरसोली समुद्र किनारी सापडली अमली पदार्थांची दहा पाकिटे
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यासहित सर्वत्र स्वच्छ्ता अभियान राबवित असताना अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनारी चरसची दहा पाकिटे सापडली असल्याची माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली…
अमली पदार्थांच्या कारवाईत उरणच्या दोघांना अटक; एक नागाव ग्रामपंचायत सदस्य
घन:श्याम कडूउरण : ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द महाराष्ट्र नगरमधून ६ किलो ४४ ग्राम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. याची किंमत ३० लाख २२ हजार असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदर…
स्वच्छता हीच सेवा हे अभियान अंतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी केले श्रमदानाचे नियोजन
किरण लाडनागोठणे : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कचरा मुक्त भारत करण्यासाठी स्वच्छता सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीने रविवार, दि. १ आक्टोंबर रोजी सामुदायिक श्रमदान कार्यक्रमाचे नियोजन…
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
प्रतिनिधीमाणगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना जानेवारी २०२३ मध्ये माणगाव तालुक्यात घडली असून याबाबत पीडित…
निकिता कामथे ठरल्या पैठणीच्या मानकरी!
सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न किरण लाडनागोठणे : येथील सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आंगरआळी यांनी महिलांसाठी खास आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये निकिता पंकज…
१२५०० हेक्टरवर भाताचे कोठार फुलले!
शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार फळ, माणगावात भात पिकाला हवामान पोषक सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्रात शासन व शेतकरी प्रगती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. एवढेच नव्हे तर पिकाचे उत्पादन…
म्हातवली ग्रामपंचायतच्या डोळ्यावर झापड; मुख्य नाक्यावरचा रस्ता बिल्डरच्या घशात
घन:श्याम कडूउरण : ग्रामपंचायत प्रशासनाला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. घर बांधण्यासाठी रीतसर जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये व नगरपालिका हद्दीत या नियमांचे उल्लंघन करून बेधडकपणे…
दीव-दमण येथून आणलेली ७६ लाखाची दारू पकडली
३ ट्रेलरमधून आणली दारू; उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई विठ्ठल ममताबादेउरण : उरण येथे जेएनपीटी परिसरात दीव-दमण येथून परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त…
दिवेआगर समुद्र किनारी गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन
गणेश प्रभाळेदिघी : दिवेआगर समुद्रकिनारी शनिवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनेक मूर्ती ह्या भग्नावस्थेत पाहायला मिळाल्या. दरवर्षी समुद्रकिनारी हे चित्र पाहायला मिळत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी…
दिघाटी-चिरनेर जंगल परिसरात बिबट्याचा वावर!
वैशाली कडूउरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याची माहिती समजते. यामुळे रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.…
