उरण शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा; कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
उरण । विठ्ठल ममताबादेउरण नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन’ने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शहरात…
श्रीवर्धन नगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर कधी? नागरिकांचा थेट सवाल
दर्जाहीन विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवरून जनतेत संताप; नगराध्यक्षांसह सभापतींच्या भूमिकेकडे लक्ष श्रीवर्धन। अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवे पदाधिकारी सत्तेवर आले असले, तरी शहराचा गाडा अद्याप रुळावर आलेला…
नागोठणे शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी इमरान पानसरे; नूतन कार्यकारिणी जाहीर
नागोठणे | प्रतिनिधीयेथील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या नूतन समितीच्या माध्यमातून यंदाचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार…
निवडणूक निकालानंतर चौल-तुलाडदेवीत राडा; वाहनांची तोडफोड आणि हाणामारीमुळे तणाव, दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल
रेवदंडा । सचिन मयेकरजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रेवदंडा परिसरातील चौल-तुलाडदेवी भागात राजकीय वादातून मोठा राडा झाला. दोन गटांत झालेली हाणामारी, वाहनांची तोडफोड, शिवीगाळ आणि महिलेचा…
रोह्यात गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा
रोहा (वार्ताहर) : रोहा उपासना केंद्रातर्फे श्री गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी अत्यन्त भक्तीपूर्ण वाटावारणात श्री ओंकारेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला. उत्सावाचे यंदाचे…
रायगडात शिवसेना (शिंदे गट) ‘नंबर वन’, तरीही सत्तेचे गणित भाजप-राष्ट्रवादीच्या हाती!
शेकाप भुईसपाट; ५९ पैकी २१ जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेबाहेर राहण्याची शक्यता View Post(opens in a new tab) महाड । मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद…
माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचाच ‘भगवा’; तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी
जिल्हा परिषदेच्या ४ जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीत ‘टाय’; चुरशीच्या लढतीत दिग्गजांना धूळ माणगाव । सलीम शेखसंपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आपले…
महाडमध्ये गोगावलेंचा ‘विक्रमी’ चौकार; जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा
मंत्री भरत गोगावलेंचे वर्चस्व अबाधित; तटकरे-भाजप युतीची दाणादाण, राष्ट्रवादी बॅकफूटवर महाड । मिलिंद मानेरायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या महाडमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही आमदार तथा…
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा ‘गजर’; तटकरेंच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास
आमदार आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रणनीतीपुढे विरोधक चितपट; घड्याळाची टिक-टिक कायम श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर…
अलिबागमध्ये ‘शेकाप’चा बालेकिल्ला ढासळला; आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ऐतिहासिक विजय
अलिबाग: रायगड जिल्ह्याचे राजकारण अनेक दशके आपल्या हाती राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, २०२६ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा धक्का बसला…
