• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सुनील तटकरे नासका कांदा, महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा अनिकेत तटकरेंकडून समाचार

सुनील तटकरे नासका कांदा, महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा अनिकेत तटकरेंकडून समाचार

रायगड : महेंद्र थोरवे यांना प्रत्युत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, त्यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा युतीधर्म पाळणार असून महायुतीचं काम करणार असल्याचंही…

रमेश धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकास कोमसापतर्फे पुरस्कार जाहीर!

वार्ताहरअलिबाग : कोकण मराठी साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागातील प्रथम पुरस्कार रमेश प्रभाकर धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकास जाहीर झाला आहे ! पुढील आठवड्यात एका शानदार कार्यक्रमामध्ये मालगुंड, रत्नागिरी येथे…

पेण विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाला मोठा धक्का! शिशिर धारकर यांनी दिला पदाचा राजीनामा

विनायक पाटीलपेण : पेणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाला मोठा धक्का…

गावातील साफसफाईचे पैसे मागितल्याने मारहाण, शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी

सलीम शेखमाणगाव : गावातील साफसफाईचे पैसे मागितल्याच्या राग आल्याने मारहाण शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना विळे विभागातील मौजे बेडगाव येथे घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलिसांचा रुटमार्च

अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे चोंढी व झिराड येथे गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता रुटमार्च काढण्यात आला. मांडवा…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान अनेकांवर धडक कारवाई

अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल…

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिला राजीनामा योग्यवेळी योग्य भूमिका घेणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.…

ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांना मातृशोक

वार्ताहरउरण : उरणमधील जेष्ठ पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री माजी तहसीलदार सौ. मनीषा मनोहर घरत यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्यावर उरण बोरी स्मशानभूमीत…

रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने अनंत थिटे यांचा सत्कार

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका कुणबी युवक समाजाचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी निःस्वार्थी समाजकार्य केल्याबद्दल साहित्य संघ मुंबई येथे कुणबी युवा…

आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

४० वर्षे उलटूनही पुनर्वसन झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार विठ्ठल ममताबादेउरण : जेनएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )या गावाचे ४०…

error: Content is protected !!