आंबेनळी घाट, वरंध घाटातील वाहतूक बंदी आदेश शिथील
रायगड : रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) आणि वरंध घाट वाहतूकीवर निर्बंध लावण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली होती. परंतु सद्य परिस्थिनुरूप नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर आदेश शिथील…
माणगावात कारच्या धडकेत सायकलस्वार जखमी
सलीम शेखमाणगाव : माणगाव कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या कारची सायकलला धडक लागल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार मुलगा जखमी झाला. सदरचा अपघात दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३…
रोह्याला पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘वानवा’!
शेतकऱ्यांमध्ये नाराजी, दुसरा सक्षम अधिकारी बदलून देतो; डॉ श्याम कदम यांचे ठोस आश्वासन शशिकांत मोरेधाटाव : तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोह्यासाठी तब्बल एक दीड वर्षे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारीच नाहीत. अधिकाऱ्यांची…
उरणला उधाणाचा तडाखा; हजारो एकर शेतीत घुसले खारेपाणी
घन:श्याम कडूउरण : येथील पुर्व विभागातील पिरकोन आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहे. त्यामुळे…
ठेक्यासाठी जुनी शासकीय इमारतच केली गायब!
खांब ग्रामपंचायतीचा अजब कारभार विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील नामवंत असलेली तसेच भोंगळ कारभारात चर्चेत असलेली खांब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ स्थानिक पुढारी ठेक्यासाठी कोणालाही…
महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
सलीम शेखमाणगाव : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पाणसई आदिवासीवादी…
रेल्वेत नोकरी लावतो सांगून दहा तरुणांना २३ लाखाचा गंडा; आरोपीला अटक
किरण लाडनागोठणे : ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीए’, याप्रमाणे सध्याच्या दुनियेत फसणारे हजारो जण भेटतात. समोरच्या व्यक्तीने दाखवलेल्या अमिषाला बळी पडून लाखो रुपयांची फसवणूक करून घेतात. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत…
नाईक, अंतुले महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा
वैभव कळसम्हसळा : कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस तसेच भारतीय ग्रंथालयशात्राचे जनक व प्रणेते डाॅ. शियाली रामामृता…
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी घेतली शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रश्नांसाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील सन २००४…
पर्यटनाचे सुयोग्य नियोजन झाल्यास उद्योग व्यवसाय उत्तुंग भरारी घेईल -संजय यादवराव
अभय पाटीलबोर्ली पंचतन : प्रत्यक्षपणे पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाही त्यासाठी शासनच करेल यावरच न थांबता कोकणातील प्रत्येक नागरिकांची साथ गरजेची…
