• Thu. Mar 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • १४ एप्रिलला होणाऱ्या आमरण उपोषणाशी गावाचा संबध नाही!

१४ एप्रिलला होणाऱ्या आमरण उपोषणाशी गावाचा संबध नाही!

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती अनंत नारंगीकरउरण : जेएनपीएमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे योग्य पुनर्वसन झाले नसल्यामुळे शेवा कोळीवाडा/ हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ १४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यालयासमोर…

उरण शहरात अनेक दिवस खोदून ठेवलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका!

अनंत नारंगीकरउरण : शहरातील रहदारीच्या ठिकाणी अनेक दिवसापासून पाण्याचा चेंबरच्या दुरुस्ती कामासाठी खोदकाम करून ठेवल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी जोर…

सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी अमित शहांच्या शाही भोजनाच्या निमित्ताने!

राज्याच्या राजकारणात तटकरेंनी मारले एका दगडात तीन पक्षी? मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ…

मळेघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास ५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वडगाव येथील घराचा असेसमेंट देण्याकरिता तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना मळेघर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास रंगेहात पकडले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे वकिल…

महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड रॉयल्स संघातर्फे निवड चाचणी शिबिर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (पुरुष व महिला) टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या मे व जून महिन्यात होणार आहे. ह्या स्पर्धेसाठी रायगड रॉयल्सचा…

“रायगडचं पालकमंत्री पद भरतशेठ यांच्याकडे गेलं नाही तर उठाव नक्कीच होणार…”, आमदार महेंद्र दळवींचा थेट इशारा

अलिबाग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या (ता. १२ एप्रिल) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. रायगडला आल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या…

रायगडमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का! समीर शेडगे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीत करणार प्रवेश

रोहा : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. अलीकडेच स्नेहल जगताप…

कोलाड येथे रेल्वेच्या धडकेत पंढरीनाथ देशमुख यांचा मृत्यू

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड गावच्या हद्दीत मंगळवार, दि. ८/४/२०२५ रोजी २०.३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर रोहा कोलाड अप रेल्वे लाईनवर इलेक्ट्रिक पोल नं.१०/२७ जवळ पुगांव येथील रहिवाशी…

12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी

रायगड : रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरीता नागरिक हे आपआपली वाहने घेवून हजारोंच्या…

पेण क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सुवर्णसंधी विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांचे अधिपत्याखालील तालुका क्रीडा संकूल समिती,…

error: Content is protected !!