• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धन तहसील कार्यालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा — नागरिकांचा संताप

श्रीवर्धन तहसील कार्यालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा — नागरिकांचा संताप

श्रीवर्धन | अनिकेत मोहित श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय परिसरात सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था पाहून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला असणाऱ्या सर्विस रोडला अनधिकृत पार्किंगचा विळखा!

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी केवळ एसी कार्यालयातच? नागरिकांचा सवाल महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६६) लगत असलेल्या सर्विस रोडवर वाढत्या अनधिकृत पार्किंगच्या समस्येमुळे वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास…

सतीश धारप यांची भाजपच्या दक्षिण रायगड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुखपदी निवड

अलिबाग | सचिन पावशेभारतीय जनता पक्षाने दक्षिण रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते सतीश धारप यांची दक्षिण रायगड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक…

नागोठणेत गुटखा विक्रीचा पर्दाफाश; सोळा हजारांचा साठा जप्त, दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

नागोठणे | प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नागोठणे बाजारपेठेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ११ लाख ४६ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) रात्री…

नागोठणे येथे एस.टी. बस आणि मोटारसायकलचा अपघात; एकाचा मृत्यू

नागोठणे | महेंद्र म्हात्रेरायगड जिल्ह्यातील नागोठणे कोळीवाडा परिसरात झालेल्या अपघातात एका ७२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) दुपारी बारा वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास…

रोह्यात ‘आयाराम-गयाराम’ राजकारणाचा जोर; कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

जि.प.आणि पंचायत समिती बरोबर नगरपालिका निवडणुकीचेही चित्र बदलणार “कोणता झेंडा हातात घ्यावा?” कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम धाटाव-रोहा । शशिकांत मोरेराज्यात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, दररोज एखादा नेता एका पक्षातून…

बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वनविभाग आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात; जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना सूचना रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.…

महाड नगरपरिषद निवडणूक : गोगावले विरुद्ध जगताप लढतीकडे संपूर्ण रायगडचे लक्ष!

तटकरे ठरणार ‘किंगमेकर’? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला १० नोव्हेंबरपासून प्रारंभ सत्ताधारी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली महाड । मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोमवार, १०…

श्रीवर्धनचा अभिमान! उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी ‘एकता परेड’मध्ये केले महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व

श्रीवर्धन । अनिकेत मोहितरायगड जिल्ह्याच्या पोलिस दलाला अभिमान वाटावा अशी कामगिरी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सविता गर्जे यांनी करून दाखवली आहे. गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या…

गव्हाण फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष!

उरण । अनंत नारंगीकरनवी मुंबई शहराला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाण फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, या संथगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या…

error: Content is protected !!