करंजा रेवस सागरी सेतूमुळे द्रोणागिरी पर्वताला धोका!
घन:श्याम कडूउरण : रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या…
YULU Bikes Pvt. Ltd. कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची संतोष काटे यांची मागणी
बेकायदेशीर व अनधिकृतपणे युलू बाईक प्रा. लि. कंपनीचे बाईक सर्वत्र सुरु विठ्ठल ममताबादेउरण : युलू इलेक्ट्रिक बाईक (YULU Bikes Pvt. Ltd.) या कंपनीला सिडको/नवीमुंबई महापालिका/पनवेल महापालिका यांच्याकडून माहितीचा अधिकार २००५…
परवानाधारक, वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे
प्रतिनिधीरायगड: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. सर्व परवानाधारक / वाहनचालक…
उरणमध्ये पुन्हा गँगवॉरचा भडका उडणार?
उरण परिसरात कंपनी व अनधिकृत कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. त्यामुळे चोरट्यांनी धुमाकूळ मांडला आहे. तर काही ठिकाणी कंटेनर फोडून त्यामधील मौल्यवान माल लंपास करणार्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ…
भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला धोका!
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी घनःश्याम कडूउरण : भ्रष्ट अधिकारी व नामांकित मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांचा भ्रष्टाचार तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीमुळे बिंग फुटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आपला भ्रष्टाचार…
मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना खुर्चीवर बसवत त्यांचे केले स्वागत अमुलकुमार जैनरायगड : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. तर…
दुचाकीची ट्रॅक्टरला पाठून ठोकर; दुचाकीस्वाराचा मृत्यू, १ जखमी
सलीम शेखमाणगाव : पुणे-दिघी महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टरला पाठून ठोकर लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाल्याची घटना दि. ३१ डिसेंबर रोजी घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षात मार्गी लावणार -खा. सुनील तटकरे
माणगाव आणि इंदापूर बायपास फेब्रुवारीत सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका मेमू सेवा आणि माणगावला रेल्वेचे थांबे मिळणार सलीम शेखमाणगाव : गेली १७ वर्षे रखडलेला, अपघातात हजारो जणांचे बळी घेणारा,…
माणगावचे ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते यांना ‘कुलाबा जीवन गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
सलीम शेखमाणगाव : येथील जेष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मजिद इस्माईल हाजिते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व. माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ…
नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध समस्या व मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन
नागोठणे : दर तासाला रोहा-दिवा-रोहा, रोहा-कल्याण मेमू सुरु करणे, दिवा-सावंतवाडी-दिवा (गाडी क्र. १०१०५-१०१०६) ह्या गाडीला नागोठणे स्थानकावर पूर्ववत थांबा देणे, चंदिगढ-एरनाकुलम-चंदिगढ-गोवा-केरळ संपर्कक्रांती (गाडी क्र. १२२१७-१२२१८) गाडीला नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे,…
