• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • संगमेश्वर येथे सापडला संशयित टँकर; एकजण ताब्यात

संगमेश्वर येथे सापडला संशयित टँकर; एकजण ताब्यात

अमूलकुमार जैनअलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे संशयित टँकर पकडला असून एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी भ्रमणध्वनीवरून दिली आहे. मुंबई पोलिसांनला संशयास्पद कॉलटँकरमधून…

श्रमदानातून तरुणांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरले

सलीम शेखमाणगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसात संततधार…

द्रोणागिरी डोंगरावरील धोकादायक दगड व माती हटवली

घन:श्याम कडूउरण : द्रोणागिरी डोंगरालागत असलेल्या डाऊरनगर येथील वस्ती जवळी दरड कोसळली होती. यामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तहसीलदार उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून आज डोंगरावर धोकादायक वाटणारे…

शेकापच्या वर्धापनदिन कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा

जिल्हा चिटणीस अँड. आस्वाद पाटील यांचे माणगावात कार्यकर्त्यांना आवाहन सलीम शेखमाणगाव : यावर्षी शेतकरी कामगार पक्षाचा दि. २ ऑगस्ट रोजी वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा तीन तासांचा कार्यक्रम…

सोलनपाडा पाझर तलावाला गळती; ग्रामस्थ भयभीत, अधिकारी वर्गाची धावपळ

गणेश पवारकर्जत : तालुक्यातील सोनलपाडा पाझर तलावाच्या गळतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सोलनपाड्यातील नागरिक भयभीत झाले असून दिवस-रात्र जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.…

नागोठणे बस स्थानकाजवळ असणारे विद्युत रोहित्र धोकादायक स्थितीत; अनर्थ घडण्याची शक्यता

रोहित्रासाठी चांगले स्ट्रक्चर उभारण्याची नागरिकांची मागणी किरण लाडनागोठणे : येथील बसस्थानका शेजारी असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) हे स्ट्रक्चरसह कलंडलेल्या अवस्थेत असल्याने ते धोकादायक बनले आहे. अशा स्थितीत ते कधीही पडुन…

अलिबाग-रेवदंडा मार्गावर अपघात; गाडी थेट घरात

अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील रेवदंडा-अलिबाग मार्गावर नागाव कडून अलिबागकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडीचा अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. गाडी रायवाडी वळणावर येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटून थेट घरात घुसली.…

रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

रायगड : हवामान विभागातर्फे पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या शनिवार, २२…

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी डॉ. बी. एन. बस्तेवाड

रायगड : डॉ. बी. एन. बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), एएसआरडीसी, मुंबई यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर…

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

वार्ताहरउरण : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती सारख्या घटना घडल्या आहेत. रायगडमधल्या खालापूर इथल्या इरसालावाडीत दरड कोसळून 21 जणांचा मृत्यू…

error: Content is protected !!