• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रोहा अष्टमी अर्बन बँक लिलाव रद्द करण्याचे आदेश

रोहा अष्टमी अर्बन बँक लिलाव रद्द करण्याचे आदेश

अमुलकुमार जैनअलिबाग : संपूर्ण रोह्याची अस्मिता असलेली करोडो रुपयांची सहकारी रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिन बिल्डरांना अवघ्या एक कोटी दहा लाखात विकली गेली असल्याची बातमी पसरली आणि रोहासह…

जय भवानी, जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ

प्रतिनिधीकर्जत : मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर एका पंचवार्षिक पूर्वी शिवसेना आणि भाजपाचे फाटले. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केला. त्याला भाजपाने सुरूंग लावला नि राज्यात महायुतीचा अंक सुरू…

उरणमधील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात

घन:श्याम कडूउरण : उरणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी हे सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे निष्ठावंत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत कमालीची अस्वस्थता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील…

महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीत स्फोट; एक कामगार जखमी

मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास बॉयलर टँकचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक कामगार जखमी झाला असून त्याला बिरवाडी येथील सोहम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात…

रायगडात पालकमंत्री पदानंतर जिल्हा नियोजन समितीवरून वाद होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमुंबई : महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद विकोपाला गेला असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून…

माणगावमधील प्रलंबित प्रश्नांकडे मंत्री, खासदार, आमदारांनी जातीने लक्ष घालण्याची गरज

बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महत्वाचा ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. या माणगाव…

तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडला? काय म्हणाले तटकरे…

रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे यांची पुन्हा नियुक्ती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच आक्रमक झाले. मागे तर त्यांनी जिल्ह्यात आंदोलन करत आदिती तटकरे यांना हटवून…

पेणमध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

७ ते ९ फेब्रुवारीला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी-वढाव रोड येथे…

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

कडधान्य पिकासह आंबा, काजु पिकांचे नुकसान होण्याची शक्यता विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे…

झुंझार पोयनाडचे मैदान युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी -जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण माजी अध्यक्ष झुंझार युवक मंडळ यांच्या स्मरणार्थ चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या…

error: Content is protected !!