• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • दुचाकी व टँकरमध्ये अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

दुचाकी व टँकरमध्ये अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

सलीम शेखमाणगांव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. माणगांव शहरातील एसटी स्थानकासमोर दुचाकी व टँकरमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…

जावेळेमध्ये तब्बल अडीचशे एकरवर वृक्षतोड

स्थानिक, वन खाते व प्रशासन यांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. सुमारे अडीशे एकरच्या परिसरातील अनेक दुर्मिळ वृक्षांची तोड अजूनही सुरुच…

उरण पोलीस ठाण्याच्या गळक्या इमारतींना प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार

अनंत नारंगीकरउरण : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात असलेल्या उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या कार्यालयातील महत्वाचे…

विकासकामांच्या जोरावर खा. सुनील तटकरेंना जनतेचा कौल -बाबूशेठ खानविलकर

सलीम शेखमाणगाव : रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत विकासकामांच्या व सततचा असणारा दांडगा जनसंपर्क तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष विचार याच्या माध्यमातून बहुजन समाजात काम याच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील निकृष्ट रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वारांचा अपघात

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील प्रभाकर हॉटेलसमोर असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वारांचा गाड्या स्लिप होऊन अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने तीनही दुचाकीस्वार किरकोळ…

लोकसभेच्या विजयाचा उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे जल्लोष

पेढे वाटून, फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा विठ्ठल ममताबादेउरण : लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोण विजयी होणार, याकडे देशासह राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.…

उरणमधील ढाबा, हॉटेलवर दारु विक्री जोरात

घनःश्याम कडूउरण : दारू प्या, पण बाटली टेबलाखाली ठेवा, काचेचा ग्लास घेऊ नका, स्टीलच्या ग्लासचा वापर करा. आणि हो टेबल चार्ज द्या. शहर आणि उपनगरातील अनेक हॉटेलमध्ये हेच चित्र आहे.…

धोकादायक इमारतींना फक्त नोटिशीचा सोपस्कार; दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला

घनःश्याम कडूउरण : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून धोकादायक इमारतींच्या मालकांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या खर्‍या परंतु शहरात इमारतींमध्ये अजूनही रहिवाशी रहात आहेत. दुसरीकडे मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक भाग स्वतः…

सुनील तटकरे यांच्या विजयानंतर किहीममध्ये जल्लोष

अब्दुल सोगावकरसोगाव : ३२ रायगड लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी प्रचंड मतांनी विजय संपादन केल्याबद्दल अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. सुनील तटकरे…

दी लाईफ फाऊंडेशनतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग येथे मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

सर्वसामान्य डायलिसिस रुग्णांची गैरसोय होणार दूर अब्दुल सोगावकरसोगांव : रायगड जिल्ह्यात मागील काही काळापासून किडनीच्या आजाराचे रुग्ण व डायलिसिसच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात…

error: Content is protected !!