द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणी, सिडकोचे दुर्लक्ष
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित व कमी दाबाने होत…
आंबेवाडी येथील तरुणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू
विश्वास निकमकोलाड : आंबेवाडी येथील तरुण जयेश जयराम परबळकर (वय ३१) याचा सोमवार, दि. १/४/२०२४ रोजी दुपार १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे पुई गावाच्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना…
खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणकरांसाठी काय केले? संतप्त मतदारांचा सवाल
घनःश्याम कडूउरण : मावळ लोकसभा मतदारसंघात उरण मतदार संघ येत असला तरी विकासापासून उरण दूर असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे. गेली दोन टर्म खासदार असलेले श्रीरंग बारणे यांना…
पत्रकार महेश शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी
धमकी देणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याचा महाडमधील सर्व पत्रकारांकडून निषेधकठोर कारवाई करण्याची केली मागणी मिलिंद मानेमहाड : शहरातील दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी आणि शासन अधिस्वीकृती धारक पत्रकार महेश शिंदे यांना क्षुल्लक कारणावरून महाडमधील…
ग्रुप ग्रामपंचायत जासईतर्फे थकीत कर संदर्भात जप्तीची कारवाई
विठ्ठल ममताबादेउरण : ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांची कर वसुली कामे जप्ती प्रक्रिया करण्यात आली. यावेळी आर. के. लॉजिस्टिकस यार्डला टाळे ठोकून जप्ती करण्यात आली. जप्तीची कारवाई करताच क्षणी…
उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; गोरगरीब रुग्णांचे हाल
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, रुग्णांना मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे…
हेटवणे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरण्याचा बेत फसला
विश्वास निकमगोवे-कोलाड : दिवसेंदिवस गुरे चोरण्याचे प्रकार वाढत असून रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी उभी असणारी उनाड गुरे बघून या गुरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन ती गाडीमध्ये भरून चोरी करण्याच्या घटना घडत…
भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघाती मृत्यू
अनंत नारंगीकरउरण : पनवेल खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) चिर्ले (अटल सेतू) नजीक पळस्पे-जेएनपीए महामार्गावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली…
बँकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण; गुन्हा दाखल
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील एचडीएफसी बँक शाखा मोर्बा येथील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. २८ मार्च २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास…
माजी राज्यमंत्री, शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन
अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री, शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. मीनाक्षी पाटील यांचा जन्म 1947 साली झाला होता. मीनाक्षी पाटील या 1995 ते…
