• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नागोठणे ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर कर्मचारी चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त

नागोठणे ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर कर्मचारी चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त

शामकांत नेरपगारनागोठणे : येथील ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी गावाचे सुपुत्र चंद्रकांत ताडकर हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत हद्दीतील जलवहिनीचा…

नेरळ पोलिसांकडून ५ मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघड

सीसीटिव्हीची मदत आली कामी, नेरळ पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी गणेश पवारकर्जत : नेरळ परिसरात दोन मोबाईल चोरीच्या घटना घडून त्यात ५ मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलिस…

द्रोणागिरी नोड सीआरझेडच्या विळख्यात: भविष्यात कारवाईचे संकेत

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती झाली आहे. परंतु, सदर नोड हा समुद्र किनारी असल्याने त्याठिकाणी सीआरझेड कायदा लागू करण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यामुळे सीआरझेड बाधीत…

माणगाव-पुणे रस्त्यावर दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून जवळच असलेल्या कांदळगाव गावच्या हद्दीत काळनदी पुलाच्या पुढे माणगाव-पुणे रस्त्यावर भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जात स्विफ्ट डिझायर कारला समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात…

महाडच्या आरुष कोल्हेचे दमदार शतक

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघ विजयी क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट…

भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी हर्षल पितळे यांची निवड

विनायक पाटीलपेण : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी २०२३-२०२६ प्रथम टप्प्यातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जोहे गावचे युवा नेतृत्व हर्षल पितळे यांची भारतीय जनता…

महाड तालुक्यातील भोमजई येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

प्रतिनिधीमहाड : तालुक्यातील भोमजई येथे दि. १६ डिसेंबर रोजी २०२३ रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा आणि जिल्हा परिषद मराठी शाळा भोमजई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर…

वणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आदिवासी वाड्यांवरील रस्त्यांसाठी निधी मंजूर

खा. सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून ९ कोटींचा निधी मंजूर महेंद्र म्हात्रेनागोठणे : गेली कित्येक वर्ष रस्त्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वणी हद्दीतील भिसेखिंड ते चेराठी, काळकाईवाडी, गोयंडावाडी या…

डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश

गणेश पवारकर्जत : दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी कर्जत शहरात तीन महिलांच्या सोनसाखळी मोटारसायकलवरून चोरीचा प्रकार घडला असतानाच त्याच दिवशी कर्जत कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या दुकानात…

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सचिन गुरव यास २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजाराचा दंड

अमुलकुमार जैनअलिबाग : पेण तालुक्यासहित इतर ठिकाणी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी आरोपी सचिन मोहन गुरव यास २० वर्षाची शिक्षा व रक्कम…

error: Content is protected !!