• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धनमध्ये बॉक्साईट खाणीविरोधात मोर्चा! गडबवाडी ग्रामस्थ आक्रमक

श्रीवर्धनमध्ये बॉक्साईट खाणीविरोधात मोर्चा! गडबवाडी ग्रामस्थ आक्रमक

बेकायदा बॉक्साईट कंपनीविरोधात आंदोलन; शिंदेसेनेचा पाठिंबा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी येथे सुरु असलेल्या बॉक्साईट खाणीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या बेकायदा उत्खननामुळे गावात येणाऱ्या संकटामुळे संतप्त ग्रामस्थांनी…

स्वामीनारायण संस्थेला जमीन देण्यास पुनाडे ग्रामस्थांचा कडाडून विरोध!

जमीन संस्थेला दिली तर तीव्र ‘जनआक्रोश’ उभा करू -शेतकऱ्यांचा इशारा उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील मौजे पुनाडे येथील सरकारी जमीन बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था (अहमदाबाद) या संस्थेला देण्याचे शासनाच्या…

गोवा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा वाढली!

नाताळ-३१ डिसेंबरसाठी प्रशासन सतर्क; पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन श्रीवर्धन । अनिकेत मोहितगोव्यात नुकत्याच झालेल्या दुर्दैवी सागरी दुर्घटनेमुळे संपूर्ण किनारपट्टीवर सुरक्षेच्या नियोजनाचा थेट परिणाम दिसू लागला आहे. नाताळ आणि नवीन…

उरणमध्ये कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू; संतप्त नागरिकांनी केला ‘रास्ता रोको’

उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील नवघर – खोपटा रस्त्यावर आज, सोमवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (वय ३८) या तरुणाचा जागीच मृत्यू…

निजामपूरचे सुधीर पवार यांचा शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा

माणगाव येथील पत्रकार परिषदेत सुधीर पवार यांनी केली अधिकृत घोषणा माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील निजामपूर येथील सुधीर दत्तूशेठ पवार यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे अधिकृत घोषणा…

उरणमध्ये मनसे पदाधिकार्‍यावर हल्ला; भाजप समर्थकांवर गुन्हा दाखल

उरण । घनःश्याम कडूउरणमध्ये मनसे पदाधिकारी सतीश बिपीन पाटील आणि त्यांच्या आईवर करण्यात आलेला हल्ला हा राजकीय सूडबुद्धीचा स्पष्ट नमुना असून, भाजप समर्थकांच्या दहशतवादी राजकारणाचा आणखी एक पराकाष्ठा आहे. नगरपरिषद…

२५६ कोटी खर्चूनही ‘करंजा बंदर’ गाळात! १८३ कोटींच्या नवीन प्रस्तावाने खळबळ; कोळी बांधवांकडून सखोल चौकशीची मागणी

१५ वर्षांपासून सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव; मत्स्य व्यवसायावर परिणाम होण्याची भीती उरण । अनंत नारंगीकर केंद्र आणि राज्य सरकारने उरण तालुक्यात तब्बल २५६ कोटी रुपये खर्च करून…

रायगडमध्ये मोठा भूखंड घोटाळा उघड!, जमीन व्यवहारात ‘राजकीय हस्तक्षेप’

महसूल नोंदींमध्ये छेडछाड; नोएडा न्यायालयाने झोराबियन कुटुंबाला बजावले समन्स ​ रायगड | विशेष प्रतिनिधी ​महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या आणि अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर, आता रायगड जिल्ह्यात एका अत्यंत गंभीर…

माणगावमध्ये वारंवार वाहतूक कोंडी

प्रवासी, नागरिक आणि पोलिस हैराण, लांबच लांब वाहनांच्या रांगा माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपास मार्ग सुरू न झाल्याने संपूर्ण…

जन आक्रोश समितीच्या तिरडी यात्रेला स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

पहेल–खांडपाले बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढते अपघात आणि प्रशासनाचे उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांचा संताप आज पुन्हा एकदा रस्त्यावर उसळला.…

error: Content is protected !!