• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • गोरेगाव जिल्हा परिषद गणातून राष्ट्रवादीकडून पत्रकार भारत गोरेगावकर यांचा अर्ज दाखल

गोरेगाव जिल्हा परिषद गणातून राष्ट्रवादीकडून पत्रकार भारत गोरेगावकर यांचा अर्ज दाखल

माणगाव । सलीम शेखसर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दि. २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. २० जानेवारी रोजी ४८ गोरेगाव जिल्हा परिषद…

श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साइट मायनिंगविरोधात ग्रामस्थांचा आक्रोश; पर्यावरणीय हानीबाबत चौकशीची मागणी

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी गाव परिसरात सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून संबंधित उत्खननास दिलेल्या परवानग्यांची सखोल…

उरणमध्ये निवडणुकीचा श्रीगणेशा; तीन दिवसांच्या शांततेनंतर १२ जागांसाठी ९ अर्ज दाखल

उरण | घन:श्याम कडूगेल्या तीन दिवसांपासून शांत असलेल्या उरणच्या राजकीय वर्तुळात अखेर मंगळवारी हालचालींना वेग आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, तालुक्यातील…

महाडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी: शिवसेनेचे (शिंदे गट) शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

महाड | मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज…

नागोठण्याचे राजकारण पुन्हा ‘शुद्ध पाण्या’भोवती; आश्वासनांच्या महापुरात नागरिक मात्र तहानलेलेच!

​नागोठणे: विशेष प्रतिनिधीजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच नागोठणे परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर ‘नागोठणे शहराला शुद्ध पाणी पुरवठा’ हा कळीचा…

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ‘या’ बड्या नेत्याची बिनविरोध निवड; बिहारच्या बड्या नेत्याकडे पक्षाची धुरा

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिहारचे ज्येष्ठ नेते आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षातील सर्व गटांचे एकमत झाल्याने ही निवड…

उरणमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप; उमेदवारीवरून बंडाचे निशाण, राजीनामा सत्र जोरात

आघाडी-युतीच्या समीकरणांमुळे इच्छुकांची गोची; पक्षनिष्ठा वाऱ्यावर, संधीसाधू राजकारणाला ऊत उरण । घनःश्याम कडूनगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र,…

माणगाव तालुक्यात राष्ट्रवादीला ‘मोठा धक्का’; रमेश मोरे यांचा शिवसेनेत स्वगृही प्रवेश, तर विजय मोरेंनीही बांधले शिवबंधन

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन माणगाव । सलीम शेखरायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे…

अघोरी कृत्याने श्रीवर्धनमध्ये खळबळ; स्मशानभूमीत काळी बाहुली आणि महिलेचा फोटो

दांडा परिसरातील घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दोषींवर कठोर कारवाईची मागणी श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शांतता असतानाच, पुन्हा एकदा अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली…

पेण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा, दोघांना अटक

​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारे १.२१ लाखांचे ब्रास धातू जप्त ​पेण | विनायक पाटीलपेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉलमधील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे.…

error: Content is protected !!