• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश

डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश

गणेश पवारकर्जत : दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी कर्जत शहरात तीन महिलांच्या सोनसाखळी मोटारसायकलवरून चोरीचा प्रकार घडला असतानाच त्याच दिवशी कर्जत कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या दुकानात…

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सचिन गुरव यास २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजाराचा दंड

अमुलकुमार जैनअलिबाग : पेण तालुक्यासहित इतर ठिकाणी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी आरोपी सचिन मोहन गुरव यास २० वर्षाची शिक्षा व रक्कम…

तेल माफिया बंधू फरार, टँकर चालकाला अटक; क्राइम ब्रँच पोलिसांच्या ताब्यात करोडोंचा माल

• रेवदंडा पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूंडलिका खाडीत डिझेल तस्करी• आठ दिवसात नवी मुंबई पोलिसाची रायगड जिल्ह्यात दुसरी कारवाई अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या…

तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे कुलगुरुंचे दुर्लक्ष!

विद्यापीठ बंद होण्याच्या मार्गावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांचा आरोप सलीम शेखमाणगाव : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ गेले अनेक दिवसापासून विविध समस्यांना तोंड देत आहे. याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अक्षम्य…

आपला दवाखाना कोमात! ना पाणी ना वीज, डॉक्टर गेले सोडून!

मिलिंद मानेमहाड : मोठा गाजावाजा करून राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेला आपला दवाखाना महिनाभरातच कोमात गेला आहे. ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.…

देशातील सर्वात मोठ्या जेएनपीए सेझमध्ये भुखंडासाठी ४० टक्के रकमेहून अधिक बोली; १४ भुखंडाचे वाटप

अनंत नारंगीकरउरण : देशातील सर्वात मोठ्या २७७ हेक्टर क्षेत्रावरील जेएनपीए सेझच्या ५६५ कोटींच्या गुंतवणूकीनंतर ई-निविदा आणि लिलावाद्वारे यशस्वी ठरलेल्या निविदाकारांना १४ भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे. भाडेपट्ट्याने दिल्या जाणाऱ्या या…

अन्न औषध प्रशासनाकडून हॉटेलमधील खाद्य तेलाची तपासणी

मिलिंद मानेमहाड : दिवसेंदिवस हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे. अशा हॉटेलमधून वापरल्या जाणाऱ्या खाद्य तेलाची तपासणी अन्न औषध प्रशासनाच्या फूड ऑन व्हील या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात आली.…

गॅलॅक्सी हॉस्पिटलतर्फे शिबिरात मोफत औषधे, रक्ताच्या तपासण्या व चष्मे वाटप

याआधी असे शिबिर कधीच झाले नव्हते -लक्ष्मी सुरवसे विनायक पाटीलपेण : गॅलेक्सी हॉस्पिटल व कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने ग्रामपंचायत गोरठण बु. येथे आयोजित मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी झाली आहे. या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची…

विहान म्हात्रे याची गणित संबोध परीक्षेत उत्तुंग भरारी

विनायक पाटीलपेण : रायगड गणित अध्यापक मंडळाकडून रायगड जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या मुलांची गणित संबोध परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्याचे निकाल लागले असून यावर्षीच्या निकालामध्ये जिल्ह्यातील सतरा मुलांनी 100 पैकी 100…

error: Content is protected !!