• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जम्पिंग जपाक!

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जम्पिंग जपाक!

• महामार्गावरील खड्डे भरण्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?• ठेकेदार मस्तावले, अधिकारी सुस्तावले सर्वसामान्य प्रवासी मात्र त्रस्त! मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील…

शेतजूई येथून विवाहित महिला बेपत्ता

किरण लाडनागोठणे : कामावर जाते असे सांगून विवाहित महिला शेतजूई-बेणसे, ता. पेण येथून बेपत्ता झाली आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार तीचे पती मंगेश पाटील यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे.…

नागोठणे विभागात चोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी पळवळी दहा टनाची काॅपर केबल!

किरण लाडनागोठणे : कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसला किंवा त्याची तीव्रता कमी झाली कि, काय घडू शकते याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी बघायला मिळत असतो. एल अँड टी कन्स्ट्रक्शन बेणसे, झोतीरपाडा येथून…

माणगावजवळ कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानका दरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास…

उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम

वैशाली कडूउरण : धुतुम ग्रामपंचायत हद्दीत वसलेल्या कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड कंपनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नाही. स्थानिकाऐवजी परप्रातियांना प्राधान्य दिल्याचे…

सीडब्लूसी प्रशासन आणि बजेट टर्मिनल प्रा. लि. विरोधात कामगारांचे साखळी उपोषण

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रश्न प्रलंबितच विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे…

नांदगावच्या आडी पांगाळे येथील समुद्रात तिवरांच्या झाडांची खुलेआम कत्तल

अमूलकुमार जैनअलिबाग : मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडी पांगाळे या परिसरातील गट नंबर ७९ व गट नंबर ६० या दोन जमीनीवर एका मुंबईस्थित धनिकाने खरेदी केलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या जागेत…

दिवाळी हंगामात दिवेआगरला रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

आठवड्याची सुट्टी संपल्याने पर्यटक परतीच्या मार्गावर गणेश प्रभाळेदिघी : यंदाच्या दिवाळी पर्यटन हंगामाला सोमवारपासून सुरुवात झाली. आठवडाभर सुटी घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी श्रीवर्धन तालुका हाऊस फुल झाला. तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर पर्यटन…

२९ नोव्हेंबरला कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निर्धार सभा

• उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची कर्जतला हजेरी• सभेच्या निमित्ताने सुधाकर घारे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन गणेश पवारकर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ हा सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस…

मनोज जरांगे पाटील यांचे महाड नगरीत जोरदार स्वागत

सत्तर वर्ष नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा – मनोज जरांगे पाटील मिलिंद मानेमहाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे आज महाडमध्ये स्वागत करण्यात आले.…

error: Content is protected !!